लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिंकू राजगुरू

रिंकू राजगुरू, मराठी बातम्या

Rinku rajguru, Latest Marathi News

रिंकू राजगुरूने 'सैराट' या सिनेमाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर तिने कागर या चित्रपटात काम केले.
Read More
Video: वडिलांसोबत रिंकू राजगुरुही पंढरीच्या वारीत सहभागी, नऊवारी साडीत खेळली फुगडी - Marathi News | Rinku rajguru shared glimpses of pandharichi wari she was there with her father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: वडिलांसोबत रिंकू राजगुरुही पंढरीच्या वारीत सहभागी, नऊवारी साडीत खेळली फुगडी

हिरवी नऊवारी साडी, नथ, केसात गजरा... रिंकूचा सुंदर पेहराव, वारकऱ्यांशी साधला संवाद ...

आर्चीचा आज वाढदिवस, किती वर्षाची झाली रिंकू? बॉयकट लूकमधील शाळेतल्या फोटोने वेधलं लक्ष - Marathi News | rinku rajguru celebrating birthday today her childhood photo in boycut went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्चीचा आज वाढदिवस, किती वर्षाची झाली रिंकू? बॉयकट लूकमधील शाळेतल्या फोटोने वेधलं लक्ष

रिंकूच्या आईनेही पोस्ट शेअर करत लिहिले... ...

थिएटर गाजवल्यानंतर 'झिम्मा २' सिनेमा छोट्या पडद्यावर येतोय भेटीला - Marathi News | After a theatrical success, the movie 'Jhimma 2' is coming to the small screen. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटर गाजवल्यानंतर 'झिम्मा २' सिनेमा छोट्या पडद्यावर येतोय भेटीला

Jhimma 2 Movie : सात बायकांच्या धम्माल ट्रिपची गोष्ट सांगणारा 'झिम्मा' चित्रपट २०२१मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर २०२३मध्ये या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आला. ...

खूप वाट पाहिली आता झिम्मा खेळूया! तब्बल दीड वर्षांनी 'झिम्मा २' घरबसल्या पाहता येणार, कधी आणि कुठे? - Marathi News | jhimma 2 world television premier on star pravah shivani surve rinku rajguru hemant dhome directorial movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खूप वाट पाहिली आता झिम्मा खेळूया! तब्बल दीड वर्षांनी 'झिम्मा २' घरबसल्या पाहता येणार, कधी आणि कुठे?

थिएटर गाजवलेला 'झिम्मा २' सिनेमा ना ओटीटीवर प्रदर्शित झाला आणि नाही टीव्हीवर दाखविण्यात आला. पण, आता प्रेक्षकांसाठी खूशखबर आहे. कारण, 'झिम्मा २' आता घरबसल्या टीव्हीवर पाहता येणार आहे.  ...

"परत मोठ्या स्क्रीनवर परश्या म्हणून...", ९ वर्षांनी 'सैराट' पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर आकाश ठोसरची पोस्ट - Marathi News | sairat rereleased in theatre after 9 years akash thosar shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"परत मोठ्या स्क्रीनवर परश्या म्हणून...", ९ वर्षांनी 'सैराट' पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर आकाश ठोसरची पोस्ट

परश्याचा भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडलेल्या आकाश ठोसरने 'सैराट' पुन्हा प्रदर्शित होताच पोस्ट शेअर केली आहे. ...

पुन्हा होणार झिंग झिंग झिंगाट! थिएटरमध्ये लागणार आर्ची-परश्याचा 'सैराट', कधी आणि कुठे? - Marathi News | nagraj manjule directorial akash thosar and rinku rajguru sairat movie to re release in theatre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा होणार झिंग झिंग झिंगाट! थिएटरमध्ये लागणार आर्ची-परश्याचा 'सैराट', कधी आणि कुठे?

'सैराट'च्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि परश्याच्या प्रेमकहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. ...

"हो, आम्ही ठरवूनच...", आर्चीसोबतच्या 'त्या' व्हायरल फोटोवर कृष्णराज महाडिक यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | krishnaraj mahadik first reaction after photo viral with actress rinku rajguru | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हो, आम्ही ठरवूनच...", आर्चीसोबतच्या 'त्या' व्हायरल फोटोवर कृष्णराज महाडिक यांची पहिली प्रतिक्रिया

रिंकूसोबतच्या व्हायरल फोटोवर कृष्णराज महाडिक यांनी सोडलं मौन, काय म्हणाले? ...

"'अपने रंग मे मुझको..." कृष्णराज महाडिकच्या भेटीनंतर रिंकूच्या स्टोरीची चर्चा, काय केलंय पोस्ट? - Marathi News | Rinku Rajguru Shares Photo On Her Instagram Status After Photo With Krishnaraaj Mahadik Dhananjay Mahadik Son At Kolhapur Mahalaxmi Ambabai Temple Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"'अपने रंग मे मुझको..." कृष्णराज महाडिकच्या भेटीनंतर रिंकूच्या स्टोरीची चर्चा, काय केलंय पोस्ट?

Rinku Rajguru: 'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) आणि कोल्हापूरमधील भाजप खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक ... ...