लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिंकू राजगुरू

रिंकू राजगुरू

Rinku rajguru, Latest Marathi News

रिंकू राजगुरूने 'सैराट' या सिनेमाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर तिने कागर या चित्रपटात काम केले.
Read More
"या इवलुश्या जिवाला...", रिंकू राजगुरुची 'झिम्मा २'तील सहकलाकारांसाठी खास पोस्ट - Marathi News | "Ya Evalushya Jiwala...", Rinku Rajguru's special post for his Jhimma 2 co-stars | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या इवलुश्या जिवाला...", रिंकू राजगुरुची 'झिम्मा २'तील सहकलाकारांसाठी खास पोस्ट

Jhimma 2 : हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा २ चित्रपट नुकताच रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान आता अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने सोशल मीडियावर झिम्मा २मधील कलाकारांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ...

हेमांगी कवीला हवाय 'झिम्मा ३', इच्छा व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली - "हा खेळ थांबवू नकोस.." - Marathi News | Hemangi Kavi Wants 'Zimma 3', Actress Says Wishes - "Don't Stop This Game..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेमांगी कवीला हवाय 'झिम्मा ३', इच्छा व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली - "हा खेळ थांबवू नकोस.."

Hemangi Kavi : अभिनेत्री हेमांगी कवी हिने नुकतेच सोशल मीडियावर 'झिम्मा २' चित्रपटासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. तिने या पोस्टमध्ये झिम्मा ३ चित्रपट हवा असल्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

‘झिम्मा २’च्या अभिनेत्रींसाठी सिद्धार्थ चांदेकरची खास पोस्ट, म्हणाला... - Marathi News | Siddharth Chandekar's special post for 'Zimma 2' actresses | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘झिम्मा २’च्या अभिनेत्रींसाठी सिद्धार्थ चांदेकरची खास पोस्ट, म्हणाला...

'झिम्मा २'मधून पुन्हा एकदा बायकांच्या ट्रीपची आणि त्यांच्या मजेदार रियुनियनची गोष्ट पाहायला मिळत आहे. ...

'झिम्मा २'चा धुमाकूळ; सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ३ दिवसात केली इतक्या कोटींची कमाई - Marathi News | 'Jhimma 2' movie earned so many crores at the box office in 3 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झिम्मा २'चा धुमाकूळ; सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ३ दिवसात केली इतक्या कोटींची कमाई

Jhimma 2 : २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या झिम्मा २ चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर चांगलीच कमाई केली आहे. ...

'झिम्मा 2' हिट होत असतानाच रिंकूला मिळालं मोठं सरप्राइज; आईवडिलांनी दिली 'ही' भेटवस्तू - Marathi News | sairat marathi-actress-rinku-rajguru-parents-gave-her-iphone-15-pro-max | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झिम्मा 2' हिट होत असतानाच रिंकूला मिळालं मोठं सरप्राइज; आईवडिलांनी दिली 'ही' भेटवस्तू

Rinku rajguru: रिंकूने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आईवडिलांचे आभार मानले आहेत. ...

"102 ताप असताना underwater शूटिंग केलं", रिंकू राजगुरूने सांगितला 'झिम्मा २'चा अनुभव - Marathi News | rinku rajguru shared experience of underwater shooting in london jhimma 2 marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"102 ताप असताना underwater शूटिंग केलं", रिंकू राजगुरूने सांगितला 'झिम्मा २'चा अनुभव

"मी तलावात उडी मारली आणि...", 'झिम्मा २'साठी रिंकूने ताप असतानाही केलं शूटिंग ...

केसात गजरा, नाकात नथ; रिंकू राजगुरुचा ठसकेबाज मराठमोळा लूक - Marathi News | marathi actress rinku rajguru share latest photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :केसात गजरा, नाकात नथ; रिंकू राजगुरुचा ठसकेबाज मराठमोळा लूक

Rinku rajguru: रिंकूने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ...

‘झिम्मा २’चं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, कमावले इतके कोटी - Marathi News | Siddharth Chandekar marathi movie jhimma 2 first day box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘झिम्मा २’चं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, कमावले इतके कोटी

झिम्माप्रमाणेच झिम्मा २ देखील बॉक्स ऑफिसवर गाजताना दिसत आहे.  ...