सदर प्रकरणी कागदपत्रांची तपासणी करणे व प्रवेश निश्चितीकरिता २२ मे पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली असून त्याबाबतचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शुक्रवारी (दि.१२)सायंकाळी उशिरा काढले आहेत. ...
बीड जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या संस्था चालकांनी थकीत प्रतिपूर्तीचे कारण पुढे करत आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश नाकारण्याचे धोरण स्वीकारले आहे. ...