लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण हक्क कायदा

शिक्षण हक्क कायदा

Right to education, Latest Marathi News

आरटीई : पहिल्या टप्प्यात १८६५ विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांची लॉटरी! - Marathi News | RTE: In the first phase, 1865 students of English school lottery! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आरटीई : पहिल्या टप्प्यात १८६५ विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांची लॉटरी!

अकोला: ‘आरटीई’च्या २५ टक्के राखीव जागांसाठी राज्यातील इंग्रजी शळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अकोल्यात पहिल्या टप्प्यात इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळा प्रवेशाची १८६५ विद्यार्थ्यांना लॉटरी लागली आहे. ...

आरटीई :  वाशिम जिल्हयातून ५४३ बालकांची प्रवेशासाठी निवड - Marathi News | RTE: 543 children selected from Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आरटीई :  वाशिम जिल्हयातून ५४३ बालकांची प्रवेशासाठी निवड

वाशिम : राईट टू एज्युकेशनच्या (आरटीई) २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी पुणे येथे झालेल्या लॉटरीच्या सोडतीत वाशिम जिल्हयातून ५४३ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. ...

नागपूर जिल्ह्यातून ५६९९ बालकांची आरटीईत प्रवेशाकरिता निवड - Marathi News | Selection for admission of 5699 children in RTE from Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातून ५६९९ बालकांची आरटीईत प्रवेशाकरिता निवड

राईट टू एज्युकेशन (आरटीई) च्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी झालेल्या लॉटरीच्या सोडतीत नागपूर जिल्ह्यातून ५६९९ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. जिल्ह्यात आरटीईसाठी आरक्षित ६७५ शाळांमध्ये ७२०४ जागा होत्या. त्यापैकी ८० टक्के जागावर पहिल्याच लॉटरीत न ...

आरटीई : सोडत जाहीर;प्रवेशप्राप्त बालकांची यादी मात्र मिळालीच नाही - Marathi News | RTE: list of student who gets admission yet to receive on district places | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आरटीई : सोडत जाहीर;प्रवेशप्राप्त बालकांची यादी मात्र मिळालीच नाही

वाशिम : आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ८ एप्रिल रोजी पहिली राज्यस्तरीय लॉटरी काढण्यात आली. ...

राज्यस्तरीय आरटीई प्रवेशाची सोडत जाहीर  - Marathi News | State level RTE admission announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यस्तरीय आरटीई प्रवेशाची सोडत जाहीर 

बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार (आरटीई)  इयत्ता पहिलीच्या २५ टक्के मोफत प्रवेशाची लॉटरी सोडत सोमवारी काढण्यात आले. ...

बुलडाणा जिल्ह्यात 'आरटीई'साठी  जागेपेक्षा अर्ज दुप्पट! - Marathi News | In Buldhana district, double the application for the 'RTE' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात 'आरटीई'साठी  जागेपेक्षा अर्ज दुप्पट!

बुलडाणा: आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० मार्च पर्यंत राबविण्यात आली.  जिल्ह्यातील २ हजार ९२९ जागेसाठी ५ हजार ४१० अर्ज आले असून जागेपेक्षा अर्ज दुप्पट आल्याचे चित्र दिसून येत आहे. ...

आरटीई: अंतिम मुदतीपर्यंत मोफत प्रवेशासाठी १८९२ अर्ज ! - Marathi News | RTE: 1892 applications for free admission | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आरटीई: अंतिम मुदतीपर्यंत मोफत प्रवेशासाठी १८९२ अर्ज !

वाशिम : आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी अंतिम मुदतीपर्यंत अर्थात ३० मार्चपर्यंत ९६२ जागेसाठी १८९२ आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. ...

आरटीईचे अर्ज भरण्यासाठी पालकांची धावाधाव;  उरला एकच दिवस - Marathi News | Parents' rush to fill the RTE application | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आरटीईचे अर्ज भरण्यासाठी पालकांची धावाधाव;  उरला एकच दिवस

बुलडाणा: जिल्ह्यातील २२० शाळांमध्ये २ हजार ९२९ विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रेवश देण्यात येत आहे. प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची अंतमी मुदत ३० मार्च आहे. ...