लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिचा चड्डा

रिचा चड्डा

Richa chadha, Latest Marathi News

अनुभव सिन्हा दिग्दर्शित  'अभी तो पार्टी शुरू हुई है' सिनेमात सेक्स वर्करच्या भूमिकेत रिचा चढ्ढा दिसणार आहे. नुकताच  'सेक्शन 375 ' सिनेमात  ऋचा झळकली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. सध्या या भूमिकेसाठी  ऋचा अधिक मेहनत घेत आहे. सेक्स वर्कर यांची देहबोली, बोलीभाषा अशा सगळ्या गोष्टींचे निरिक्षण ती करत आहे.
Read More
हाय गर्मी! रिचा चड्ढाचं गजब ट्रान्सफॉर्मेशन; फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा - Marathi News | Richa Chadha latest photoshoot viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हाय गर्मी! रिचा चड्ढाचं गजब ट्रान्सफॉर्मेशन; फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा

Richa Chadha Photos: नव्या फोटोशूटमध्ये रिचाचं गजब ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळतंय. रिचाने स्वत: हे फोटो शेअर केले आहेत. ...

अखेर मार्चचा मुहूर्त ठरला! कतरिना व विकीनंतर बॉलिवूडचं हे कपल बांधणार लग्नगाठ!! - Marathi News | Bollywood couple Richa Chadha & Ali Fazal To Get Married Next Year | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अखेर मार्चचा मुहूर्त ठरला! कतरिना व विकीनंतर बॉलिवूडचं हे कपल बांधणार लग्नगाठ!!

Bollywood : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नसराई सुरु आहे. एकापाठोपाठ एक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. ...

'या' बॉलिवूड अभिनेत्रीने केला बिनधास्त खुलासा, राहुल द्रविड माझं पहिलं प्रेम - Marathi News | Bollywood actress Richa Chadha says Rahul Dravid is her first love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' बॉलिवूड अभिनेत्रीने केला बिनधास्त खुलासा, राहुल द्रविड माझं पहिलं प्रेम

Rahul Dravid : राहुल द्रविडने भारतासाठी १६४ टेस्ट मॅचमध्ये १३२८८ रन आणि ३४४ वनडे मॅचेसमध्ये १०८८९ रन केले आहेत. नुकतीच त्याची निवड टीम इंडियाचा मुख्य कोच म्हणून झाली आहे. ...

हे काय चाललंय? ‘तसल्या’ गाण्यांवर Instagram reels बनवणाऱ्यांवर भडकले गजराज राव - Marathi News | Gajraj Rao calls out people for making Instagram reels on double entendre songs richa chadha in support | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे काय चाललंय? ‘तसल्या’ गाण्यांवर Instagram reels बनवणाऱ्यांवर भडकले गजराज राव

अभिनेते गजराज राव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ रिपोस्ट केलाय...., रिचा चड्ढाही संतापली... ...

रिचा चड्ढा आणि रोनित रॉयच्या 'कँडी'चा दमदार ट्रेलर रिलीज - Marathi News | Powerful trailer release of Richa Chadha and Ronit Roy's 'Candy' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिचा चड्ढा आणि रोनित रॉयच्या 'कँडी'चा दमदार ट्रेलर रिलीज

रिचा चड्ढा आणि रोनित रॉय कँडी वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

रिचा चड्ढाने शेअर केलेलं पेट्रोलचं बील पाहिलंत का?, सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल - Marathi News | Did you see the petrol bill shared by Richa Chadha ?, Photo goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिचा चड्ढाने शेअर केलेलं पेट्रोलचं बील पाहिलंत का?, सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल

अभिनेत्री रिचा चड्ढाने नुकतेच शेअर केलेले ट्वीट चर्चेत आले आहे. ...

पुरूषांच्या चुकांसाठी महिलांना दोष देणे कधी थांबवणार? शिल्पाला रिचा चड्ढाची साथ - Marathi News | richa chadha supports shilpa shetty in raj kundra case says why a woman should suffer for mans mistakes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुरूषांच्या चुकांसाठी महिलांना दोष देणे कधी थांबवणार? शिल्पाला रिचा चड्ढाची साथ

Raj Kundra Pornography Case : हंसल मेहतानंतर आता अभिनेत्री रिचाने सुद्धा शिल्पा शेट्टीला पाठिंबा दिलाय. ...

तर ही तुमची मोठी चूक...! केंद्राच्या ‘त्या’ दाव्यावर भडकली अभिनेत्री रिचा चड्ढा  - Marathi News | modi government on oxygen crisis richa chaddha blast over making fun of those who lost their loved ones | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर ही तुमची मोठी चूक...! केंद्राच्या ‘त्या’ दाव्यावर भडकली अभिनेत्री रिचा चड्ढा 

केंद्राच्या दाव्यावर बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा हिनेही प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवर एक पोस्ट करत, तिनं आपला संताप व्यक्त केला. ...