अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'अभी तो पार्टी शुरू हुई है' सिनेमात सेक्स वर्करच्या भूमिकेत रिचा चढ्ढा दिसणार आहे. नुकताच 'सेक्शन 375 ' सिनेमात ऋचा झळकली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. सध्या या भूमिकेसाठी ऋचा अधिक मेहनत घेत आहे. सेक्स वर्कर यांची देहबोली, बोलीभाषा अशा सगळ्या गोष्टींचे निरिक्षण ती करत आहे. Read More
बलात्काराच्याच संदर्भातील एक कायदा म्हणजे सेक्शन ३७५. याच कायद्यावर दिग्दर्शक अजय बहल यांनी चित्रपट बनविला आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना व रिचा चड्ढा मुख्य भूमिकेत आहेत. ...