लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिचा चड्डा

रिचा चड्डा

Richa chadha, Latest Marathi News

अनुभव सिन्हा दिग्दर्शित  'अभी तो पार्टी शुरू हुई है' सिनेमात सेक्स वर्करच्या भूमिकेत रिचा चढ्ढा दिसणार आहे. नुकताच  'सेक्शन 375 ' सिनेमात  ऋचा झळकली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. सध्या या भूमिकेसाठी  ऋचा अधिक मेहनत घेत आहे. सेक्स वर्कर यांची देहबोली, बोलीभाषा अशा सगळ्या गोष्टींचे निरिक्षण ती करत आहे.
Read More
Richa Chadha Ali Fazal Daughter: रिचा चड्डा अन् अली फजलने दाखवली आपल्या लेकीची पहिली झलक - Marathi News | Richa Chadha & Ali Fazal Share First Glimpse of Their Baby Girl; See Pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिचा चड्डा अन् अली फजलने दाखवली आपल्या लेकीची पहिली झलक

रिचाने 16 जुलै रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. ...

रिचा चड्डा अन् अली फजल झाले आई-बाबा, दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने दिला लेकीला जन्म - Marathi News | Richa Chadda and Ali fazal blessed with a cute baby girl actress gave birth two days ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिचा चड्डा अन् अली फजल झाले आई-बाबा, दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने दिला लेकीला जन्म

लक्ष्मीच्या आगमनाने दोन्ही कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. ...

रिचा चड्ढाचं मॅटर्निटी फोटोशूट, बिनधास्तपणे फ्लॉन्ट केला बेबी बंप - Marathi News | richa chaddha maternity photoshoot actress flaunt baby bump see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रिचा चड्ढाचं मॅटर्निटी फोटोशूट, बिनधास्तपणे फ्लॉन्ट केला बेबी बंप

काही दिवसांपूर्वीच रिचा चड्ढा आणि अली फजलने सोशल मीडियावरुन गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती. आता रिचाने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. ...

सोनाक्षी-जहीरच्या लग्नाला 'लव्ह जिहाद' म्हणणाऱ्यांना रिचा चढ्ढाने चांगलंच सुनावलं; म्हणाली- - Marathi News | Richa Chadha gave reply to those who called Sonakshi Sinha Zaheer Iqbal's marriage Love Jihad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षी-जहीरच्या लग्नाला 'लव्ह जिहाद' म्हणणाऱ्यांना रिचा चढ्ढाने चांगलंच सुनावलं; म्हणाली-

सोनाक्षी-जहीरच्या लग्नावर काही लोक लव्ह जिहाद म्हणत टीका करत आहेत. यावर रिचा चढ्ढाने सोनाक्षीची बाजू घेत ट्रोलर्सला चांगलंच फैलावर घेतलं आहे (sonakshi sinha, richa chaddha) ...

'मिर्झापूर 3'च्या ट्रेलरवर रिचा चड्डाची मजेशीर कमेंट, पती अली फजलचा लूक बघून म्हणाली... - Marathi News | Richa Chadha s funny comment on Mirzapur 3 trailer after seeing husband Ali Fazal s look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिर्झापूर 3'च्या ट्रेलरवर रिचा चड्डाची मजेशीर कमेंट, पती अली फजलचा लूक बघून म्हणाली...

प्रेग्नंट रिचा चड्डाने पतीची केली चेष्टा ...

आंतरधर्मीय विवाहावर रिचा चड्डाने पुन्हा केलं भाष्य, म्हणाली, "जर तुमचं कुटुंब..." - Marathi News | Richa Chadha comments on interfaith marriage says If your family is with you then nothing matters | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आंतरधर्मीय विवाहावर रिचा चड्डाने पुन्हा केलं भाष्य, म्हणाली, "जर तुमचं कुटुंब..."

रिचा चड्डाने अली फजलशी लग्न केलं तेव्हा बरीच चर्चा झाली होती ...

महफिल फिरसे जमेगी! 'लाहोर नाही आता मुंबईत...' नेटफ्लिक्सने केली 'हीरामंडी 2' ची घोषणा - Marathi News | Netflix announces Heeramandi 2 by doing flash mob of 100 female dancers at carter road bandra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महफिल फिरसे जमेगी! 'लाहोर नाही आता मुंबईत...' नेटफ्लिक्सने केली 'हीरामंडी 2' ची घोषणा

मुंबईतील कार्टर रोड येथे फ्लॅश मॉब आयोजित करण्यात आला होता. यावेळी हीरामंडी सीक्वेलची घोषणा करण्यात आली. ...

काय तब्बल 99 रिटेक! 'हिरामंडी'तील 'तो' सीन करतांना रिचाने गाठली असती हॅट्रिक, पण... - Marathi News | bollywood-actress-heeramandi-richa-chaddha-reveals-she-gave-99-retakes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय तब्बल 99 रिटेक! 'हिरामंडी'तील 'तो' सीन करतांना रिचाने गाठली असती हॅट्रिक, पण...

Richa chaddha: रिचाने प्रेग्नंसीच्या काळात हिरामंडीचं शुटिंग केलं आहे. इतकंच नाही तर यातील एका सीनसाठी तिने चक्क दारुही प्यायली. ...