लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिचा चड्डा

रिचा चड्डा, मराठी बातम्या

Richa chadha, Latest Marathi News

अनुभव सिन्हा दिग्दर्शित  'अभी तो पार्टी शुरू हुई है' सिनेमात सेक्स वर्करच्या भूमिकेत रिचा चढ्ढा दिसणार आहे. नुकताच  'सेक्शन 375 ' सिनेमात  ऋचा झळकली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. सध्या या भूमिकेसाठी  ऋचा अधिक मेहनत घेत आहे. सेक्स वर्कर यांची देहबोली, बोलीभाषा अशा सगळ्या गोष्टींचे निरिक्षण ती करत आहे.
Read More
रिचा चड्ढाला इम्प्रेस करण्यासाठी अली फजलनं केलं होतं बरंच काही, 'फुकरे'च्या सेटवर सुरु झाली लव्हस्टोरी - Marathi News | Ali fazal revealed he did many stupid thigs to impress richa chadha at the set of fukrey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिचा चड्ढाला इम्प्रेस करण्यासाठी अली फजलनं केलं होतं बरंच काही, 'फुकरे'च्या सेटवर सुरु झाली लव्हस्टोरी

अली फजल आणि रिचा चढ्ढा हे बॉलिवूडमधील पावर कपलपैकी एक आहेत. ...

"मला 24 व्या वर्षी हृतिकच्या आईची भूमिका ऑफर झाली होती", रिचा चड्ढाचा खुलासा - Marathi News | Richa Chadha revealed at the age of 24 she was offered hritik roshan s mother s role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला 24 व्या वर्षी हृतिकच्या आईची भूमिका ऑफर झाली होती", रिचा चड्ढाचा खुलासा

रिचा म्हणाली, 'मला ही गोष्ट खूपच चुकीची वाटते जेव्हा तुम्ही तरुण कलाकारांच्या चेहऱ्यावर...' ...

तो पाकिस्तानी आहे, दोन मुलांचा बाप आहे, जेव्हा ऋचा चड्ढाच्या बॉयफ्रेंडचं नाव ऐकून तिच्या आईने दिली होती ही रिएक्शन - Marathi News | When richa chadha mother confused ali fazal with ali zafar read details here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तो पाकिस्तानी आहे, दोन मुलांचा बाप आहे, जेव्हा ऋचा चड्ढाच्या बॉयफ्रेंडचं नाव ऐकून तिच्या आईने दिली होती ही रिएक्शन

अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ऋचा चढ्ढा आणि अली फजल यांनी 2020 मध्ये लग्न केले. ...

जबरदस्त डायलॉग, मनोरंजन आणि कॉमेडीचा तडका, 'फुकरे 3' चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | Fukrey 3 trailer out Richa Chadha Fukra gang returns | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फुकरे 3' चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

'फुकरे 3' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.   ...

'दुसऱ्याची व्हॅनिटी वापरली म्हणून...', रिचा चड्डाने सांगितलं फिल्मइंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव - Marathi News | richa chadda talks about truth of film industry how inequality is there and how they treats you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दुसऱ्याची व्हॅनिटी वापरली म्हणून...', रिचा चड्डाने सांगितलं फिल्मइंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव

माझ्यासोबत अनेकदा भेदभाव झाला आहे. ...

'हिरामंडी'साठी प्रेक्षकांना करावी लागणार प्रतीक्षा; 'या' कारणामुळे रिलीज डेटमध्ये होणार बदल? - Marathi News | sanjay leela bhansali web series heeramandi reshoot of scenes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हिरामंडी'साठी प्रेक्षकांना करावी लागणार प्रतीक्षा; 'या' कारणामुळे रिलीज डेटमध्ये होणार बदल?

Heeramandi: या सीरिजचं प्रदर्शन लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे. यामागचं कारण नुकतंच समोर आलं आहे. ...

Galwan Tweet Controversy: रिचा चड्ढाच्या बचावासाठी प्रकाश राज सरसावले, अक्षय कुमारला सुनावलं... - Marathi News | Prakash raj condemns Akshay Kumar for calling out Richa Chadha over galwan twee | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिचा चड्ढाच्या बचावासाठी प्रकाश राज सरसावले, अक्षय कुमारला सुनावलं..

अनेक सेलिब्रेटींनी आतापर्यंत रिच्या विरोधात ट्विट केलं आहे. दरम्यान, दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज यांनी रिचा चढ्ढाचं समर्थन केलं आहे. ...

Anupam Kher: "यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते", सैनिकांचा अपमान करणाऱ्या रिचावर अनुपम खेर खवळले - Marathi News | After insulting Indian soldiers, anupam kher tweeted and give a strong reply to Richa Chadha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते", रिचा चढ्ढावर अनुपम खेर खवळले!

अभिनेत्री रिचा चढ्ढाने भारतीय सैनिकांविषयी केलेल्या एका ट्विटवरुन गदारोळ झाला आहे. ...