लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिचा चड्डा

रिचा चड्डा, मराठी बातम्या

Richa chadha, Latest Marathi News

अनुभव सिन्हा दिग्दर्शित  'अभी तो पार्टी शुरू हुई है' सिनेमात सेक्स वर्करच्या भूमिकेत रिचा चढ्ढा दिसणार आहे. नुकताच  'सेक्शन 375 ' सिनेमात  ऋचा झळकली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. सध्या या भूमिकेसाठी  ऋचा अधिक मेहनत घेत आहे. सेक्स वर्कर यांची देहबोली, बोलीभाषा अशा सगळ्या गोष्टींचे निरिक्षण ती करत आहे.
Read More
काय तब्बल 99 रिटेक! 'हिरामंडी'तील 'तो' सीन करतांना रिचाने गाठली असती हॅट्रिक, पण... - Marathi News | bollywood-actress-heeramandi-richa-chaddha-reveals-she-gave-99-retakes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय तब्बल 99 रिटेक! 'हिरामंडी'तील 'तो' सीन करतांना रिचाने गाठली असती हॅट्रिक, पण...

Richa chaddha: रिचाने प्रेग्नंसीच्या काळात हिरामंडीचं शुटिंग केलं आहे. इतकंच नाही तर यातील एका सीनसाठी तिने चक्क दारुही प्यायली. ...

...तर हिरांमडीमध्ये मनिषाच्या भूमिकेत दिसली असती रेखा; भन्साळींनी १८ वर्षांपूर्वीच अभिनेत्रीला दिलेली ऑफर - Marathi News | for sanjay leela bhansali heeramandi webseries rekha was first choice for mallika jaan role reveals manisha koirala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...तर हिरांमडीमध्ये मनिषाच्या भूमिकेत दिसली असती रेखा; भन्साळींनी १८ वर्षांपूर्वीच अभिनेत्रीला दिलेली ऑफर

९० च्या दशकामध्ये आपल्या अदाकारिने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे मनिषा कोईराला. ...

'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली... - Marathi News | The actress in 'Hiramandi' had the experience of casting couch, said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली...

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करिअरच्या सुरूवातीला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. ...

गरोदर असलेल्या रिचाला पाहताच रेखा यांनी केलेल्या 'या' कृतीने अभिनेत्री झाली भावूक, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Seeing Richa chadha who was pregnant Rekha action made the actress emotional video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गरोदर असलेल्या रिचाला पाहताच रेखा यांनी केलेल्या 'या' कृतीने अभिनेत्री झाली भावूक, व्हिडीओ व्हायरल

रेखा यांनी गरोदर असलेल्या रिचासाठी केलेल्या या कृतीने सर्वांचंच मन जिकलंय. रेखा यांनी काय केलंय बघा ...

प्रतिक्षा संपली! संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' ची रिलीज डेट जाहीर, 6 अभिनेत्रींनी वेधलंय लक्ष - Marathi News | Sanjay Leela Bhansali heeramandi The Diamond Bazaar to screen on netflix 1 st may | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' ची रिलीज डेट जाहीर, 'या' 6 अभिनेत्रींनी वेधलंय लक्ष

भव्यदिव्य इव्हेंटमध्ये जाहीर केली रिलीज डेट ...

सेल्फी घ्यायला आलेल्या फॅनमुळे अली फजलवर सांडली कॉफी, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Coffee spilled on Ali Fazal as fan came to take selfie, video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेल्फी घ्यायला आलेल्या फॅनमुळे अली फजलवर सांडली कॉफी, व्हिडीओ व्हायरल

अली फजलवर कॉफी सांडल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. काय घडलं नेमकं? ...

Richa Chadha Pregnancy: रिचा चड्ढाच्या घरी होणार चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; अभिनेत्रीने दिली गुडन्यूज - Marathi News | actress-richa-chadha-ali-fazal-are-expecting-their-first-baby-couple-announces-on-social-media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिचा चड्ढाच्या घरी होणार चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; अभिनेत्रीने दिली गुडन्यूज

Richa chadha: रिचा लवकरच आई होणार असून तिने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ...

'विवाहित अभिनेत्यासोबत डेटवर जा'; करिअर सेट करण्यासाठी ऋचा चड्ढाला मिळाला होता विचित्र सल्ला - Marathi News | girl-will-be-girl-producer-actress-richa-chadha-was-advised-to-date-married-actor-and-cricketers-in-early-days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'विवाहित अभिनेत्यासोबत डेटवर जा'; करिअर सेट करण्यासाठी ऋचा चड्ढाला मिळाला होता विचित्र सल्ला

Richa chadha: इंडस्ट्रीत स्वत:चं स्थान निर्माण करणाऱ्या ऋचाने तिच्या स्ट्रगल काळातील काही आठवणी शेअर केल्या आहेत. ...