लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती, मराठी बातम्या

Rhea chakraborty, Latest Marathi News

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.  दोबारा ,  हाफ गर्लफ्रेन्ड,  बँक चोर  अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़
Read More
रिया सुशांतच्या आयुष्यात आली अन्...; राजपुतच्या वडिलांचे गंभीर आरोप - Marathi News | riya chakravarthy tries to drive Sushant Rajput is mental seak; his father register Fir | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिया सुशांतच्या आयुष्यात आली अन्...; राजपुतच्या वडिलांचे गंभीर आरोप

रियाची भेट होण्यापूर्वी सुशांतचे काम चांगले सुरू होते. मात्र २०१९ मध्ये रिया आयुष्यात येताच त्याचे काम थांबले. ...

'त्या' अभिनेत्रीविरोधात एफआयआर; सुशांतच्या वडिलांनी आत्महत्येसाठी धरलं जबाबदार - Marathi News | sushant singh rajput father files fir against rhea chakraborty in patna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्या' अभिनेत्रीविरोधात एफआयआर; सुशांतच्या वडिलांनी आत्महत्येसाठी धरलं जबाबदार

सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा वडिलांचा दावा ...

सुशांत आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी या दिग्दर्शकाला बजावला समन्स, बॉलिवूड विश्वात खळबळ - Marathi News | Sushant's suicide case: The police issued summons to the director, a sensation in the Bollywood world | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी या दिग्दर्शकाला बजावला समन्स, बॉलिवूड विश्वात खळबळ

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. ज्यामुळे बॉलिवूड जगतात खळबळ माजली आहे. ...

VIDEO:महेश भट व जिया खान यांचा लीक व्हिडिओ खरा आहे का?, 'गंदी बात' फेम अन्वेशीला पडलाय प्रश्न  - Marathi News | Is the leaked video of Mahesh Bhatt and Jiah Khan true? Gandi Baat Fame actress Anveshi Jain asked question | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO:महेश भट व जिया खान यांचा लीक व्हिडिओ खरा आहे का?, 'गंदी बात' फेम अन्वेशीला पडलाय प्रश्न 

दिवंगत अभिनेत्री जिया खान आणि महेश भट यांचा एक खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...

सुशांतच्या पैशाने रिया चक्रवर्तीचा युरोप टूर अन् बरेच काही! समोर आलेत बँक डिटेल्स!! - Marathi News | sushant singh rajput suicide case mumbai police got banking details of actors saying rhea chakraborty used his cards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या पैशाने रिया चक्रवर्तीचा युरोप टूर अन् बरेच काही! समोर आलेत बँक डिटेल्स!!

11 महिन्यांच्या या डिटेल्सनुसार, सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती हिने सुशांतच्या क्रेडिट कार्डवर बराच खर्च केला होता. ...

काय रिया चक्रवर्तीचे ट्विटर अकाऊंट झाले हॅक? यामुळे व्यक्त केली जातेय शंका - Marathi News | sushant suicide case rhea chakraborty twitter hacked asked fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय रिया चक्रवर्तीचे ट्विटर अकाऊंट झाले हॅक? यामुळे व्यक्त केली जातेय शंका

सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी करणारी रिया चक्रवर्तीची पोस्ट व्हायरल तर झाली पण ही पोस्ट तिने स्वत:च लिहिली की नाही, याबद्दल अनेकांनी शंका उपस्थित केली. ...

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ठार मारण्याची धमकी, सायबर सेलकडे तक्रार - Marathi News | Threats to kill actress Riya Chakraborty, complaint to cyber cell | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ठार मारण्याची धमकी, सायबर सेलकडे तक्रार

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणी त्याची प्रेयसी रियाला चाहत्यांनी धारेवर धरून ट्रोल करणे सुरू केले होते. ...

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण, रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता - Marathi News | Sushant Singh Rajput suicide case takes a new turn, Riya Chakraborty's troubles likely to escalate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण, रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आता यशराज फिल्म्सकडून आदित्य चोप्रा व धर्मा प्रोडक्शनचे करण जोहर यांची चौकशी होण्याची शक्यता कमी आहे. मात्र रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ...