तालुक्यातील कुंडी सज्जाचे तलाठी सचिन नवगिरे यांना गुरुवारी वाळूमाफियांनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी शनिवारी महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनेचा निषेध नोंदवित शनिवारी ल ...
आहे त्या धान्य कोट्यातून देखील लाखों कुटुंबाला धान्य मिळाले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील व सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल होत असल्याचे दिसून येत आहे. ...
बेकायदा दगडखाणीच्या माध्यमातून ब्लास्टिंग करून हजारो ब्रास नैसर्गिक संसाधनाची खुलेआम लूट अलिबाग तालुक्यातील श्रीगाव-तळाशेत भागात सुरू आहे. महसूल प्रशासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ...
अकोला: जिल्ह्यातील गौण खनिजाचे स्वामित्वधन शुल्क (रॉयल्टी) आणि अवैध वाहतूक दंडापोटी गत मार्च अखेरपर्यंत ६२ कोटी ९८ लाख ४८ हजार रुपयांचा महसूल वसूल करीत, जिल्हा खनिकर्म विभागाने २०१८-१९ या वर्षातील गौण खनिज महसूल वसुलीचे उद्दिष्ट ओलांडले आहे. ...
तालुक्यातील डिग्रस येथील पूर्णा नदीपात्रातून बोटीच्या सहाय्याने अवैध वाळूचा उपसा करीत असताना उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाने एक बोट जप्त केली आहे. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेऊन जिंतूर पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल प्रश ...