प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
Revenue department, Latest Marathi News
रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत अनेक उपाययोजना व संगणकीय प्रणालीचा वापर केला जात असल्याचा दावा पुरवठा विभागाकडून केला जात असला तरी, अद्यापही रेशन दुकानदार धान्याचा काळाबाजार करीत असल्याचे उघड झाले आहे. ...
लोकमतमध्ये बातमी प्रसिध्द होताच सकाळी तहसीलदार मनीषा मेने, मंडळ अधिकारी शिवाजी गाडेकर, तलाठी प्रवीण शिनगारे व कर्मचा-यांनी भेट देऊन शेतक-यांच्या व्यथा जाणून घेतल्या. ...
दुधना नदीकडे जाणारा रोड रात्रभर वाळू उपसा करणाऱ्या वाहनांमुळे धडधडतोय. अवैध वाळू वाहतूकीमुळे या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ...
पोलीस, महसूल विभाग तक्रारीची साधी दखल घेण्यास तयार नाही. ...
अव्वल कारकुनाने तांदुळवाडी शिवारात वाळू वाहून नेणारे ट्रॅक्टर अडवले ...
मागील आठवड्यात विभागीय आयुक्तांचा दौरा असतानाही ते गैरहजर होते. ...
जेहूर येथील बापू रिंढे हा वाळू तस्करी करत असल्याचे महसूल पथकाच्या निदर्शनास आले होते. ...
आठही तालुक्याचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. ...