लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महसूल विभाग

महसूल विभाग

Revenue department, Latest Marathi News

अवैध रेतीसाठा; पाच जणांना १७ लाख रुपयांचा दंड! - Marathi News |  Illegal sand stock; Five people penalty of 17 lakh rupees! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवैध रेतीसाठा; पाच जणांना १७ लाख रुपयांचा दंड!

अवैध रेतीसाठा आढळलेल्या पाच जणांचा १७ लाख ४१ हजार ६३० रुपये दंड आकारण्यात आला असून, या कारवाईने रेती चोरांचे धाबे दणाणले आहे. ...

भूखंड, जमिनीच्या फेरफाराला मुदतीचे कवच - Marathi News | Deadline for land, plot rearrangement | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भूखंड, जमिनीच्या फेरफाराला मुदतीचे कवच

विशेष म्हणजे, उपविभागात आॅनलाइन फेरफार नोंद एका महिन्यापेक्षा अधिक काळ रखडणे, यासाठी उपविभागीय अधिकाºयांनाही जबाबदार धरले जाणार आहे. ...

गोदापात्रात तहसीलच्या पथकाची कारवाई - Marathi News | Action of Tehsil Squad in Godapatra | Latest beed News at Lokmat.com

बीड :गोदापात्रात तहसीलच्या पथकाची कारवाई

गेवराई तालुक्यातील बोरगाव व गुंतेगाव येथून अवैधरीत्या वाळू उपसा करून ट्रॅक्टरमध्ये घेऊन जात असताना तहसीलदार, तलाठी व मंडळ अधिकारी यांनी रविवार रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास पकडून दोन ट्रॅक्टर व दोन मोटार सायकलसह १६ लाखाचा मुदेमाल ताब्यात घेतला ...

पंटरच्या ‘लोकेशन’विरुध्द अधिकाऱ्यांचा गनिमी कावा - Marathi News | Officer's secret operations against sand smugglers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पंटरच्या ‘लोकेशन’विरुध्द अधिकाऱ्यांचा गनिमी कावा

अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार मनीषा मेने यांनी पंटरच्या ‘लोकेशन’ पद्धतीला गनिमी काव्याने उत्तर देत कारवाई मोहीम राबविली आहे. ...

वाळू तस्करी; चार वाहने ताब्यात - Marathi News | Sand smuggling; Four vehicles are in possession | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वाळू तस्करी; चार वाहने ताब्यात

अंबड तालुक्यातील कुरण, गोंदी शिवारातून अवैधरीत्या वाळूची तस्करी करणाऱ्या चार वाहनांवर महसूलच्या पथकाने कारवाई केली. ...

तहसीलमध्ये चार लाख दस्तऐवजांचे स्कॅनिंग - Marathi News | Scanning of four lakh documents in Tehsil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तहसीलमध्ये चार लाख दस्तऐवजांचे स्कॅनिंग

जुन्या दस्तऐवजांचे जतन व्हावे, यासाठी तहसील कार्यालयात दस्तऐवजाचे स्कॅनिंग करण्यात येत आहे. आतापर्यत ४ लाख विविध जुन्या कागदपत्राचे स्कॅनिग करण्यात आले आहे. ...

मंडळ अधिकारी, तलाठ्यास १४ हजारांची लाच घेताना अटक - Marathi News | Circle officer, arrested for accepting a bribe of Rs | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मंडळ अधिकारी, तलाठ्यास १४ हजारांची लाच घेताना अटक

मंडळ अधिकारी भाग्येश भार्डीकर आणि कारला सजाचे तलाठी कृष्ण गुल्लापेल्ली या व्दयीस १४ हजार रूपयांची लाच घेताना सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातून अटक केल्याने खळबळ उडाली आहे. ...

बीडमध्ये १५० ब्रास वाळू साठा जप्त - Marathi News | 150 brass sand stocks seized in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये १५० ब्रास वाळू साठा जप्त

मागील आठ दिवसांपासून बीड जिल्ह्यातील अवैध वाळू साठ्यावर धाडसत्र सुरू आहे. शनिवारी बीड शहरातील उत्तमनगर भागाच्या पश्चिमेला दीडशे ब्रास वाळू साठ्यावर अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्या पथकाने छापा टाकला. ...