शहरातील बायपास रोडवरील गोकुळधाम अपार्टमेंट शेजारील सर्व्हे नं. ३८० मधील शासकीय गायरान जमिनीत अनधिकृतपणे मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी डॉ.सुशील सोळंके याना दहा लाख रूपयांच्या दंडाची नोटीस दिली. ...
शहरातील खासबाग परिसरात चार भिंतीच्या मध्ये मोठ्या प्रमाणात वाळू साठा करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बीड शहर पोलीस ठाण्याने कारवाई करत ५० ते ६० ब्रास अवैध वाळू साठा जप्त केला आहे. ...
वाळू प्रकरणातील अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार अजूनही लटकती आहे. आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी या सर्व अधिकारी कर्मचाºयांना गुरुवारी आयुक्तालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ...
तहसील कार्यालयात दुपारचे साडेतीन वाजले तरी बहुतांश विभागात कर्मचारी गैरहजर असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना ताटकळत राहावे लागल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला. ...