गेवराई तालुक्यातील बोरगाव व गुंतेगाव येथून अवैधरीत्या वाळू उपसा करून ट्रॅक्टरमध्ये घेऊन जात असताना तहसीलदार, तलाठी व मंडळ अधिकारी यांनी रविवार रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास पकडून दोन ट्रॅक्टर व दोन मोटार सायकलसह १६ लाखाचा मुदेमाल ताब्यात घेतला ...
जुन्या दस्तऐवजांचे जतन व्हावे, यासाठी तहसील कार्यालयात दस्तऐवजाचे स्कॅनिंग करण्यात येत आहे. आतापर्यत ४ लाख विविध जुन्या कागदपत्राचे स्कॅनिग करण्यात आले आहे. ...
मंडळ अधिकारी भाग्येश भार्डीकर आणि कारला सजाचे तलाठी कृष्ण गुल्लापेल्ली या व्दयीस १४ हजार रूपयांची लाच घेताना सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातून अटक केल्याने खळबळ उडाली आहे. ...