लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महसूल विभाग

महसूल विभाग

Revenue department, Latest Marathi News

‘ड्रोन’द्वारे गावठाणांचे सर्वेक्षण - Marathi News | Survey of villages by drone | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘ड्रोन’द्वारे गावठाणांचे सर्वेक्षण

बुलडाणा जिल्ह्यातील एक हजार २८ गावांचे ड्रोन सर्व्हेक्षण यातंर्गत करण्यात येणार आहे. ...

राज्यात एका महिन्यात ५२ लाख लोकांनी घेतले डिजिटल सातबारे - Marathi News | 52 lakh people were took digital satbara in one month at state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात एका महिन्यात ५२ लाख लोकांनी घेतले डिजिटल सातबारे

राज्याला डिजिटल सातबाऱ्यांच्या माध्यमातून एका महिन्यात 2 कोटी 60 लाखांचा महसूल, ...

शासकीय जमिनींची विल्हेवाट; मंडळ अधिकारी कुमठकर आणि माजी तलाठी सचिन केंद्रे निलंबीत - Marathi News | Illegal Disposal of government lands; Mandal officer Kumthakar and former Talathi Sachin Kendre suspended | Latest beed News at Lokmat.com

बीड :शासकीय जमिनींची विल्हेवाट; मंडळ अधिकारी कुमठकर आणि माजी तलाठी सचिन केंद्रे निलंबीत

शासकीय जमिनींची नियमबाह्य विल्हेवाट लावण्यासह अनेक गंभीर आरोप ...

मुद्रांक शुल्क वसुलीत सहा हजार कोटींची तूट! पहिल्या तिमाहीत सरकारी तिजोरीला मोठा फटका - Marathi News | 6,000 crore deficit in stamp duty collection Big blow to government coffers in the first quarter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुद्रांक शुल्क वसुलीत सहा हजार कोटींची तूट! पहिल्या तिमाहीत सरकारी तिजोरीला मोठा फटका

आर्थिक मंदी आणि भविष्यात गहिरे होत जाणाऱ्या आर्थिक अरिष्टाच्या भीतीमुळे मालमत्तांची खरेदी-विक्री, अन्य व्यवहारांना खीळ बसली. ...

भूमि अभिलेख कार्यालयाचा ढिसाळ कारभार - Marathi News | Loose management of land records office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भूमि अभिलेख कार्यालयाचा ढिसाळ कारभार

चांदवड : तालुक्यातील जमीन मोजणी कार्यालयातील कारभाराची चौकशी करावी अशी मागणी तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे अण्णा हजारे भ्रष्टाचार निर्मुलन समिती व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघातर्फेनिवेदनाद्वारे करण्यात आले आहे. यावेळी शिष्टमंडळात शिवाजी दवंडे, ...

वाळू वाहतुकीसाठी लाच; तलाठी संघटनेचा नांदेड जिल्हाध्यक्ष एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Bribes for transporting sand; Nanded District President of Talathi Association in the net of ACB | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वाळू वाहतुकीसाठी लाच; तलाठी संघटनेचा नांदेड जिल्हाध्यक्ष एसीबीच्या जाळ्यात

वाळू वाहतुकीसाठी मागितली २१ हजारांची लाच ...

गौण खनिजावरील ‘रॉयल्टी ’ वसुलीचे १ हजार कोटींनी वाढविले ‘टार्गेट’! - Marathi News | 'Target' of 'royalty' collection on minor minerals increased by Rs 1,000 crore! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गौण खनिजावरील ‘रॉयल्टी ’ वसुलीचे १ हजार कोटींनी वाढविले ‘टार्गेट’!

स्वामित्वधन शुल्क (रॉयल्टी) वसुलीचे उद्दिष्ट ३ हजार ६०० कोटी रुपये शासनामार्फत निश्चित करण्यात आले आहे. ...

गौण खनिजाचे अवैध उत्खनन; १४.१५ कोटींचा दंड ! - Marathi News | Illegal mining of secondary minerals; 14.15 crore fine! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गौण खनिजाचे अवैध उत्खनन; १४.१५ कोटींचा दंड !

कंत्राटदार कंपनीला १४ कोटी १५ लाख ६१ हजार ६०० रुपयांचा दंड मानोरा तहसिलदारांनी ठोठावला. ...