जिल्ह्यातील ९ वाळूघाटांमधून अधिकृत वाळू उपशाला सुरुवात झाल्याने खुल्या बाजारपेठेत वाळूच्या भावात घसरण झाली आहे. त्यामुुळे बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ...
दुष्काळात ग्रामस्थांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी कळमनुरी तहसीलतर्फे प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अधिग्रहणाचे बोगस प्रस्ताव मान्य होऊ नयेत यासाठी पथकाकडून ‘आॅन द स्पॉट’ पाहणी करून खात्री पटताच अधिग्रहणाचे पत्र तात्काळ हातात दिले जात आहे ...
यंदा मार्चएण्डमध्ये एकतर आचारसंहिता आणि दुसरे म्हणजे निवडणुकीतील सर्वच कामे आलेली असतानाही प्रशासनाने महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करून त्यात ११ टक्क्यांचा अधिकचा महसूल मिळवून दिला आहे. ...
ग्राम सामाजिक परिवर्तन योजनेतील गावांना इतर योजनांतून कोणताच आधार नाही. त्यामुळे केवळ मनरेगावर भिस्त असलेल्या या गावांत फारसी कामे होताना दिसत नाहीत. कामेच नसतील तर कोणते परिवर्तन होणार, हा प्रश्नच आहे. ...
तालुक्यातील कुंभारी आणि वांगी येथील वाळू धक्क्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून तेथे अधिकृतपणे वाळू उपसा सुरु होण्यापुर्वीच मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरुअसल्याचे पहावयास मिळत आहे. ...