"४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,... "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण? राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर... आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
महसूल विभाग, मराठी बातम्या FOLLOW Revenue department, Latest Marathi News
पोलीस, महसूल विभाग तक्रारीची साधी दखल घेण्यास तयार नाही. ...
अव्वल कारकुनाने तांदुळवाडी शिवारात वाळू वाहून नेणारे ट्रॅक्टर अडवले ...
मागील आठवड्यात विभागीय आयुक्तांचा दौरा असतानाही ते गैरहजर होते. ...
जेहूर येथील बापू रिंढे हा वाळू तस्करी करत असल्याचे महसूल पथकाच्या निदर्शनास आले होते. ...
आठही तालुक्याचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. ...
तालुक्यातील गौंडगाव बसस्थानक परिसरात रविवारी पहाटे ८ वाजेच्या सुमारास महसूल प्रशासनाने अवैध वाळू वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर जप्त केला. ...
तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात असलेल्या वाळू धक्क्यावरील वाळूच्या व्यवसायात राजकीय व्यक्तींंचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढल्याने तालुक्यातील वाळूमाफिया निर्ढावल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ...
अंबड तालुक्यातील गोंदी येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गोदावरी नदीपात्रात जाऊन अवैध वाळू उपसा करणाऱ्या सात ट्रॅक्टर पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ...