तालुक्यातील गोदापात्रातून अवैधरित्या उपसा करुन वाळूची चोरटी वाहतूक करणारे दोन वाहन पकडून तहासीलदारांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन्ही वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून तशी नोटीस बजावण्यात आली आहे. ...
कन्नड मंडळ अधिकारी, वाहनचालक प्रकरणात कोण दोषी आहे, याचा शोध महिनाभरात घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र गिरगे, तलाठी संघाचे सरचिटणीस अनिल सूर्यवंशी यांनी सांगितले. ...
रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत अनेक उपाययोजना व संगणकीय प्रणालीचा वापर केला जात असल्याचा दावा पुरवठा विभागाकडून केला जात असला तरी, अद्यापही रेशन दुकानदार धान्याचा काळाबाजार करीत असल्याचे उघड झाले आहे. ...
लोकमतमध्ये बातमी प्रसिध्द होताच सकाळी तहसीलदार मनीषा मेने, मंडळ अधिकारी शिवाजी गाडेकर, तलाठी प्रवीण शिनगारे व कर्मचा-यांनी भेट देऊन शेतक-यांच्या व्यथा जाणून घेतल्या. ...