जमीन कायदेशीर परवानगी न घेता आणि शासनाला भरावा लागणारा नजराना न भरता परस्पर प्लॉटिंग करून विक्रीस काढल्याप्रकरणी २१ जणांविरूध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव गावातील रस्त्यावर काही ग्रामस्थांनी अनेक ठिकाणी अतिक्रमण केले आहे. मंगळवारी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या उपस्थित रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आले. ...
वाळूची गाडी चालू देण्यासाठी व चालकाचा घेतलेला मोबाईल परत देण्यासाठी जाफराबाद तालुक्यातील सावंगी वरगणे येथील तलाठीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० हजार रुपयांची लाच घेताना मंगळवारी रंगेहाथ पकडले. ...