वंचीत बहुजन आघाडीत सक्रीय काम करण्यासाठी नगरसेवक पदाचा शनिवारी निवासी उप.जिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला असल्याचे वैशाली ठोसरे यांनी म्हटले आहे. ...
पंचायत समिती सदस्यांना निवडून येवून दोन वर्षे पूर्ण होवूनदेखील कुठल्याच निधीची तरतूद सदस्यांसाठी केली नसल्याच्या नाराजीने पंचायत समितीच्या सभापती- उपसभापतींसह १७ सदस्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना सदस्यत्वाचे राजीनामे पाठविले आहेत. ...
शिरोडकर हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्षही असून ते गेले दीड वर्ष भाजपाच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी त्यांचे चांगले नाते तयार झाले होते. ...
जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे या कोणत्याही सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याचा आरोप करीत जिल्हा परिषद सदस्य धनश्री केदा अहेर यांनी जलव्यवस्थापन समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ...
आम आदमी पक्षाला गळती लागल्यानंतर आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर सोशल मीडियातून चौफेर टीका होत आहे. आशुतोष यांच्या राजीनाम्यानंतर आपचे माजी नेते आणि कवी कुमार विश्वास ...