आजकाल चित्रपटांप्रमाणेच मालिकांमधील कलाकार देखील तितकेच फेमस असतात. त्यामुळे सोशल मीडियामध्ये प्रेक्षक त्यांना आवर्जून फॉलो करतात. त्यामुळे अनेक सेलिब्रेटींचे हजारो फॉलोअर्स असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. ...
रेशम ही संदेशपेक्षा वयाने ४ वर्षांनी मोठी आहे. रेशम ४२ वर्षांची तर संदेश ३८ वर्षांचा आहे. या दोघांचे अनेक फोटो रेशमच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पाहायला मिळतात. ...
कलर्स मराठी या महाराष्ट्राच्या लाडक्या वाहिनीने बिग बॉस या कार्यक्रमाचे मराठमोळ रूपं प्रेक्षकांच्या भेटीस आणले होते. या पर्वाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. ...
अभिनेत्री रेशम टीपणीसने 1993 साली अभिनेता संजीव सेठसोबत लग्न केले होते पण लग्नाच्या 11 वर्षानंतर 2004 साली ते वेगळे झाले. रेशम आणि संजीव यांना दोन मुले आहेत. त्यांची नावे आहेत रिशिका सेठ आणि मानव सेठ. रेशम टिपणीस हिची लेक रिशिका तिच्यासारखीच सुंदर आण ...
प्रसाद कांबळी यांच्या भद्रकाली प्राॅडक्शनतर्फे 'वस्त्रहरण'मधून प्रेक्षकांना पुन्हा एकदा मालवणी भाषेतील गोडवा अनुभवता येणार आहे. कविता मच्छिंद्र कांबळी या नाटकाच्या निर्मात्या आहेत. ...
बिग बॉसच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेच्या या टप्प्यावर घरातील इतर सदस्य आपल्याविषयी मागे काय बोलतात याची झलक घरातल्या प्रत्येक सदस्याला बघण्याची संधी बिग बॉस आज देणार आहेत. पुष्कर, सई आणि रेशमला मेघा त्यांच्यामागे काय बोलली हे दाखविण्यात येणार आहे. ...
बिग बॉसने सदस्यांना त्याचा वाढदिवस साजरा करण्याचे हटके कार्य सोपवले आणि रिटर्न गिफ्ट म्हणून सदस्यांना “तिकीट टू फिनाले” मिळणार असे घोषित केले. आता या रेस मध्ये कोणाला “तिकीट टू फिनाले” मिळणार हे बघणे रंजक असणार आहे. ...