लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

अदानी समूहावर SBI च्या कर्जाचा हिमालय, बँकेनं स्वतःच सांगितलं, किती आहे ओझं - Marathi News | sbi has above 2 billion dollar loans gautam adani group bank said how much know about detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहावर SBI च्या कर्जाचा हिमालय, बँकेनं स्वतःच सांगितलं, किती आहे ओझं

खरे तर, अमेरिकेतील हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर जबरदस्त कोसळले आहेत. यामुळे ज्या बँकांनी अदानी समूहाला कर्ज दिले आहे, त्याच्या संदर्भातही विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. ...

Gautam Adani News : असा बिघडला अडानी ग्रुपचा खेळ...; 9 दिवसात गमावले 8 लाख कोटी - Marathi News | Gautam Adani News : This is how Adani Group's game has deteriorated; 8 lakh crore lost in 9 days | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :असा बिघडला अडानी ग्रुपचा खेळ...; 9 दिवसात गमावले 8 लाख कोटी

Gautam Adani News : हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल आल्यानंतर अवघ्या 9 दिवसात अदानी समूह 45 टक्क्यांपर्यंत कोसळला. ...

अदानी ग्रूपला किती कर्ज दिलं तातडीनं माहिती द्या, RBI ची सर्व बँकांना सूचना! - Marathi News | How much loan has been given to Adani Group give information urgently RBI instruction to all banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी ग्रूपला किती कर्ज दिलं तातडीनं माहिती द्या, RBI ची सर्व बँकांना सूचना!

RBI on Adani Group Case: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि एलआयसीच्या शेअर्समध्ये सातत्याने घट होत आहे. ...

उद्यापासून बदलणार 'हे' मोठे नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम; पाहा काय आहेत बदल? - Marathi News | changes from february 1 which will affect your personal finance debit card charge redemption cycle | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :उद्यापासून बदलणार 'हे' मोठे नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम; पाहा काय आहेत बदल?

पुढील महिन्यात असे 5 मोठे बदल होणार आहेत, ज्यावर बहुतेक लोकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. ...

मोठी बातमी ! पिंपरी-चिंचवडमध्ये ED ची छापेमारी; काय आहे प्रकरण? - Marathi News | ED raids on former director of Seva Vikas Bank in Pimpri pune crime news rbi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोठी बातमी ! पिंपरी-चिंचवडमध्ये ED ची छापेमारी; काय आहे प्रकरण?

इडीच्या वतीने शुक्रवारी दिवसभर छापेमारी करण्यात आली... ...

Fake Loan App: ऑनलाईन अॅपद्वारे कर्ज घेताय? मग थांबा...तुम्ही मोठ्या अडचणीत येऊ शकता - Marathi News | Fake Loan App: Borrowing through an online app? Then wait...you could be in big trouble, recovery is done like this | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :ऑनलाईन अॅपद्वारे कर्ज घेताय? मग थांबा...तुम्ही मोठ्या अडचणीत येऊ शकता

Fake Loan App: आजकाल अनेकजण ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून कर्ज घेत आहेत. अशाप्रकारची अॅप तुम्हाला अडचणीत आणू शकतात. ...

RBI चा मोठा निर्णय, ‘या’ बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध; ग्राहकांवर काय परिणाम होणार - Marathi News | RBI asks SBM Bank to stop transactions under remittance scheme what happened to customers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI चा मोठा निर्णय, ‘या’ बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध; ग्राहकांवर काय परिणाम होणार

देशातील सर्व सरकारी, खाजगी आणि सहकारी बँकांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे (RBI) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातात. रिझर्व्ह बँकेने आता तात्काळ प्रभावाने एका बँकेच्या व्यवहारांवर बंदी घातली आहे. ...

Old Pension Scheme : वेळीच सावध व्हा, अन्यथा...; जुनी पेन्शन योजना लागू करण्यावरुन रिझर्व्ह बँकेचा राज्यांना इशारा - Marathi News | Old Pension Scheme : Financial situation will worsen; RBI warns states on old pension scheme | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वेळीच सावध व्हा, अन्यथा...; जुनी पेन्शन योजना लागू करण्यावरुन रिझर्व्ह बँकेचा राज्यांना इशारा

Old Pension Scheme:रिझर्व्ह बँकेने जुनी पेन्शन योजना लागू करणाऱ्या राज्यांना इशारा दिला आहे. ...