लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

सॉवरेन गोल्ड बाँड की गोल्ड ईटीएफ? 'या' दिवाळीत कुठे गुंतवणूक करणे राहील योग्य? - Marathi News | sovereign gold bond or gold etf which one should you invest in this diwali | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सॉवरेन गोल्ड बाँड की गोल्ड ईटीएफ? 'या' दिवाळीत कुठे गुंतवणूक करणे राहील योग्य?

Sovereign Gold Bond Or Gold Etf : तुम्हाला सोन्यांच्या दागिन्यांचे आकर्षण नसेल तर तुम्ही सॉवरेन गोल्ड बाँड आणि गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करू शकता. ...

भारताने ४०० टन सोनं परदेशात का ठेवलंय? काय आहे त्यामागचं खरं कारण? - Marathi News | why indian gold kept abroad why was it recalled from britain | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताने ४०० टन सोनं परदेशात का ठेवलंय? काय आहे त्यामागचं खरं कारण?

India gold reserve : भारताने अलीकडेच ब्रिटनमधून १०० टन सोने परत मागवले आहे. एवढेच सोने आणखी परत आणणार आहे. मात्र, सरकार आपलं सोने देशाबाहेर का ठेवतात? ...

Unified Lending Interface : कर्ज मिळवण्यासाठी बँकेत हेलपाटे मारणे होणार बंद! आरबीआयने सुरू केली नवीन सेवा - Marathi News | rbi started new service unified lending interface uli loan is getting approved easily | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्ज मिळवण्यासाठी बँकेत हेलपाटे मारणे होणार बंद! आरबीआयने सुरू केली नवीन सेवा

Unified Lending Interface : झटपट कर्ज मंजूर करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. यामुळे कर्ज प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुधारणार आहे. ...

बँक उघडण्याची वेळ बदलणार; आठवड्यातून २ दिवस सुट्टी मिळणार, काय आहे नवा नियम? - Marathi News | 5 Day Work Week For Banks Bank opening hours will change 2 days off in a week what is the new rule govt rbi permission pending | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक उघडण्याची वेळ बदलणार; आठवड्यातून २ दिवस सुट्टी मिळणार, काय आहे नवा नियम?

5 Day Work Week For Banks : अनेक दिवसांपासून बँक कर्मचारी आठवड्यातून दोन दिवस सुट्टीची मागणी करत आहेत. त्यांना शनिवार आणि रविवारी सुट्टी देण्यात यावी, अशी बँक कर्मचाऱ्यांची मागणी आहे.  ...

डिसेंबरमध्येही कार-होम लोन स्वस्त होणार का? RBI गव्हर्नरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले... - Marathi News | Will car home loans get cheaper even in December RBI Governor s Big Statement know what he said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिसेंबरमध्येही कार-होम लोन स्वस्त होणार का? RBI गव्हर्नरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी १८ ऑक्टोबर रोजी व्याजदरात कपातीबाबत मोठं वक्तव्य केलंय. जाणून घ्या काय म्हणालेत दास? ...

एसबीआयचं ग्राहकांना दिवाळी गिफ्ट! मर्यादित कालावधीसाठी कर्ज केलं स्वस्त; कधीपासून लागू होणार नवीन दर? - Marathi News | sbi made loans cheaper for a limited period take loan at low interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एसबीआयचं ग्राहकांना दिवाळी गिफ्ट! मर्यादित कालावधीसाठी कर्ज केलं स्वस्त; कधीपासून लागू होणार नवीन दर

sbi made loans cheaper : तुम्ही या सणासुदीत कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर स्टेट बँक ऑफ इंडिया चांगली ऑफर देत आहेत. एसबीआयने व्याजदर कपात केली आहे. ...

विदेशात पैसे पाठविण्यासाठी लागणारा वेळ, खर्च कमी करण्याची गरज - शक्तिकांत दास - Marathi News | Need to reduce time, cost of sending money abroad says Shaktikanta Das | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विदेशात पैसे पाठविण्यासाठी लागणारा वेळ, खर्च कमी करण्याची गरज - शक्तिकांत दास

पैसे पाठविण्याचा सध्या होणारा खर्च आणि वेळ मोठ्या प्रमाणात कमी करण्यास मोठा वाव आहे. ...

डॉलरपुढे रुपयाचे लोटांगण! पहिल्यांदाच ८४ च्या खाली; सर्वसामान्यांच्या खिशावर कसा होणार परिणाम? - Marathi News | rupees falls to its historical low level against dollar at ८४ rs may its going to down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डॉलरपुढे रुपयाचे लोटांगण! पहिल्यांदाच ८४ च्या खाली; सर्वसामान्यांच्या खिशावर कसा होणार परिणाम?

Rupees Falls : डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने ८४ रुपयांचा विक्रमी नीचांक गाठला आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. ...