भारतीय जनता पार्टीने पक्षासाठी आरबीआयकडून साडेतीन लाख कोटी रुपये मागितल्यानेच दबावातून रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी येथे केला. ...
उर्जित पटेल हे कार्यकाळ अपुरा ठेवलेले १९९० नंतरचे रिझर्व्ह बँकेचे दुसरे गव्हर्नर ठरले आहेत. या आधी रघुराम राजन यांनी केंद्र सरकारने दिलेली मुदतवाढ नाकारली होती. ...