लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या

Reserve bank of india, Latest Marathi News

नव्या वर्षांत बँकिंग क्षेत्राला खूशखबर, एनपीए घटण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज  - Marathi News | Good news for banking sector, NPA fall after 2015 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या वर्षांत बँकिंग क्षेत्राला खूशखबर, एनपीए घटण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज 

एनपीएशी झुंजत असलेल्या बँकिंग क्षेत्राला नव्या वर्षात काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ...

रिझर्व्ह बँकेचा धक्कादायक अहवाल, 2017-18 मध्ये भारतीय बँकांत 41 हजार कोटींचा घोटाळा - Marathi News | Bank frauds soar 72% in 2017-’18 to over Rs 41,000 crore, reports RBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँकेचा धक्कादायक अहवाल, 2017-18 मध्ये भारतीय बँकांत 41 हजार कोटींचा घोटाळा

भारतीय बँकींग प्रणालीत होणारे घोटाळे ही अतिशय चिंतेची बाब बनली आहे. ...

रिझर्व्ह बँकेच्या कामगिरीवर असमाधानी नाही - जेटली - Marathi News | Not satisfied with the performance of the Reserve Bank - Jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिझर्व्ह बँकेच्या कामगिरीवर असमाधानी नाही - जेटली

रिझर्व्ह बँकेच्या कामगिरीवर सरकार असमाधानी नाही, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत केले. सरकारसोबतच्या मतभेदांमुळे ऊर्जित पटेल यांनी अलीकडेच रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला आहे. ...

सहकारी बँकांना शाखा विलिनीकरणाची परवानगी द्यावी : सहकारी बॅकांची मागणी  - Marathi News | Co-operative Banks should give permission for branch merger: Co-operative banks demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहकारी बँकांना शाखा विलिनीकरणाची परवानगी द्यावी : सहकारी बॅकांची मागणी 

एकाहून अधिक बँकांना अडचणीतील बँकांच्या शाखा विलिन करुन घेण्याची परवानगी द्यावी अशी महत्त्वपूर्ण मागणी या बैठकीत करण्यात आली. ...

RBI लवकरच बाजारात आणणार 20 रुपयांची नवी नोट, जाणून घ्या कशी आहे रंगसंगती - Marathi News | latest rbi soon release new rs 20 bank note know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI लवकरच बाजारात आणणार 20 रुपयांची नवी नोट, जाणून घ्या कशी आहे रंगसंगती

भारतीय रिझर्व्ह बँकेनं 20 रुपयांची नवी नोट बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. ...

डिसेंबर महिना संपण्यापूर्वीच ही पाच आर्थिक कामं उरकून घ्या - Marathi News | complete these five financial tasks before December end | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिसेंबर महिना संपण्यापूर्वीच ही पाच आर्थिक कामं उरकून घ्या

अवघ्या काही दिवसांतच आपण वर्ष 2018ला निरोप देणार आहेत. पण नवीन वर्षात आर्थिक बाबींशी निगडीत कटकटी सहन करावी लागू नयेत, यासाठी काही कामं वेळेतच उरकून घेणे गरजेचं आहे. ...

लवकरच सगळ्यांच्या खात्यात 15 लाख येतील- रामदास आठवले - Marathi News | narendra modi government will soon deposited 15 lakhs in bank accounts says ramdas athawale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लवकरच सगळ्यांच्या खात्यात 15 लाख येतील- रामदास आठवले

बँक खात्यात 15 लाख कधी येणार, हा प्रश्न साडेचार वर्षांपासून सरकारला विचारला जात आहे ...

‘रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर गदा आणली नाही’ - Marathi News | RBI not autonomy on autonomy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर गदा आणली नाही’

बँकेच्या स्वायत्ततेवर केंद्राने घाला घालण्याचा प्रयत्न केला नाही, असे जेटली यांनी नमूद केले. ...