राष्ट्रवादी आणि संघाचे संबंध सर्वांनाच ठाऊक असून संघाचा मुस्लिम आरक्षणाला विरोध असल्यानेच नवाब मलिक यांची भूमिकाही त्यांचासारखीच असल्याचे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले. ...
आरक्षणादरम्यान निंबा, पांढरी, इटखेडा आणि किकरीपार या जागांचे समीकरण बदलल्याने या ठिकाणी आता दुसऱ्या उमेदवाराचा शोध घेण्याची वेळ सर्वच राजकीय पक्षांवर आली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांचे या जागांसाठी पक्षाने निश्चित केले होते त्यांचा मात्र यामुळे हिरमो ...
Ashok Chavan : निवडणूक स्थगित करण्याबाबत आज राज्य मंत्रिमंडळात चर्चा झाली असून, यासाठी निवडणूक आयोगाकडेही दाद मागितली जाईल, असे अशोक चव्हाण पुढे म्हणाले. ...
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. यासोबतच इम्पेरिकल डेटा देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका महिन्यात तयार होऊ शकतो, असे म्हटले आहे. ...
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरिकांचा मागासवर्गाला सरसकट २७ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला वाशीम जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते विकास गवळी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. ...
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील हुतात्मा स्मृती मंदिरात एमआयएम कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी ते बाेलत हाेते. मुंबईत हाेणाऱ्या माेर्चात मुस्लीम समाजातील युवकांनी तिरंगा झेंडा लावून सहभागी व्हावे. पक्षीय जाेडे बाजूला ठेवून या माेर्चात ...