"आतापर्यंत राज्यातील ३५ लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले आहे. कोणी कितीही विरोध केला तरी राज्यातील मराठ्यांना २४ डिसेंबरपर्यंत सरसकट आरक्षण मिळणारच, याचा पुनरूच्चारही जरांगे पाटील यांनी केला." ...
Ajit Pawar: आपल्या अधिकारांबाबत जरूर बोला, पण बोलताना इतरांच्या भावना दुखावणार नाहीत, जाती-जातीत तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, अशा कानपिचक्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना दिल्या. ...
Chhagan Bhujbal: मी कुठल्याही समाजाच्याविरुद्ध नाही, आपणसुद्धा कुठल्याही समाजाच्याविरुद्ध असू नये, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले. ...