मराठा समाजाच्या आरक्षण व इतर मागण्यासंदर्भात परळी येथे बुधवारी ठोक मोर्चानंतर धरणे आंदोलन सुरु आहे. आरक्षण व इतर मागण्यांसाठी या आंदोलकांना पाठिंबा दर्शवत आज सकाळी ११ वाजता शिवाजी चौक येथे मराठा समाजाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. ...
जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा , जय भवानी जय जिजाऊ अशा गगनभेदी घोषणा देत आज दुपारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काढण्यात आलेला ठोक मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. ...
धर्म आणि जात परिवर्तन करणाऱ्यांना आरक्षण आणि सरकारच्या अन्य सुविधांचा लाभ देण्यात येऊ नये, असे वक्तव्य करून छत्तीसगडमधील भाजपा खासदाराने नव्या वादाला तोंड फोडले आहे. ...
ओबीसी समाजाला वैद्यकीय क्षेत्रात २७ टक्के आरक्षणावर गदा आणून फक्त २ टक्के आरक्षण देण्यात आले. या समाजातील विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती शासनाने बंद करुन अन्याय केला. केंद्र व राज्य शासनाने ओबीसी समाजावर होणारा अन्याय दूर करावा, या मागणीला घेवून ...