लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज चांदूर बाजार शहरात गुरुवारी रस्त्यावर आला. शिवाजी चौकात काकासाहेब शिंदेंना श्रद्धाजली वाहिल्यानंतर शासनाचा निषेध करण्यात आला. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण तत्काळ लागू करा, ...
राज्यातील मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या संपूर्ण मागण्या मान्य करण्यासाठी शहरात मराठा क्रांती मोर्चा गुरुवारी सकाळी १० वाजता जयस्तंभ चौक येथून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. ...
आरक्षणाच्या मागणीसाठी गुरूवारी मुडाणा आणि शेंबाळपिंपरी येथे मराठ समाज बांधवांनी पुकारलेल्या बंदला व्यावसायीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे मुडाणा व शेंबाळपिंपरी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
मराठा आरक्षण लागू करण्यास अपयशी ठरलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असा ठराव आज जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत पारीत करण्यात आला. ...
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या अंतर्गत आज शहरात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटून त्याचे हिंसक पडसाद राज्याच्या कानाकोपऱ्यात उमटू लागले आहेत. त्यावरून राज्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. ...