मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी पाथरी येथे १७ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. सोमवारी तालुक्यातील विद्यार्थिनींंसह महिला व समाजबांधवांच्या वतीने तहसील कार्यालयावर ठोक मोर्चा काढण्यात आला. यावेळी एक मराठा लाख मराठा या घोषणांन ...
माजलगाव : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर सकल धनगर समाजाच्या वतीने सोमवारी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.राज्यात ४३ हजार धनगड समाज आहे तर बीड जिल्ह्यात ४०९ धनगड समाज असल्या ...
मुस्लिम समाजाला यापूर्वी जे आरक्षण होते ते काढून घेण्यात आले. समाजातील युवक बेरोजगार राहत आहेत. असुरक्षितता वाढत असून सतत धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे. ...
धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी आज हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल धनगर समाजबांधवातर्फे एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे. ...
मराठा आरक्षणाचे आंदोलन तापल्यानंतर त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेगाभरतीला स्थगिती दिल्याने मुस्लीम समाजानेही आरक्षणाची मागणी लावून धरण्यासाठी आक्रमक होण्याचे ठरवले आहे. ...
धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने सुरु केली असून, शनिवारी अंबड शहरात आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करुन शहर बंद केले. तसेच जालना - बीड रस्ता बंद करुन बसस्थानकासमोर टायर पेटविले. दरम्यान, या प्रकरणी अंबड पोलिसांनी २२ जणांना अटक केली. त्यांना न्याया ...
आझादनगर : राज्य सरकारने मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण तातडीने लागू करावे या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने क्रांती दिनाचे औचित्य साधून ९ आॅगस्ट रोजी नवीन गिरणा पुल येथे दुपारी दोन वाजता महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहित ...