लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन, फोटो

Research, Latest Marathi News

कोरोनाहून 'डेंजर' असेल पुढचा विषाणू, अर्ध्या लोकसंख्येच्या जिवाला धोका; वैज्ञानिकाचा दावा - Marathi News | Killer virus from chicken farms could wipe out half of mankind, scientist warns api | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाहून 'डेंजर' असेल पुढचा विषाणू, अर्ध्या लोकसंख्येच्या जिवाला धोका; वैज्ञानिकाचा दावा

मायकल ग्रेगर यांच्या या 'भविष्यवाणी'बाबत कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत आणि दुसऱ्या कोणत्याही वैज्ञानिकांनी याला दुजोराही दिला नाही. ...

दरवर्षी किती उल्कापिंड पृथ्वीवर धडकतात हे वाचून व्हाल अवाक्, कुठे सर्वात जास्त पडतात? - Marathi News | 17000 meteorite hit earth every year more threat to equator api | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दरवर्षी किती उल्कापिंड पृथ्वीवर धडकतात हे वाचून व्हाल अवाक्, कुठे सर्वात जास्त पडतात?

याचा खुलासा एका वैज्ञानिकाने केला आहे. त्यांनी अंटार्क्टिकेत केलेल्या रिसर्चमधून हा दावा केला आहे. ते इथे रिसर्च करत असताना त्यांना उल्कापिंडाचा एक तुकडा सापडला. ...

बाबो! 'या' महालात लपवलंय हिटलरचं तब्बल 28 टन सोनं, सैनिकाच्या डायरीतून झाला खुलासा! - Marathi News | 28 tonnes of Nazi gold of Adolf Hitler hidden under Hochberg palace in Poland api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! 'या' महालात लपवलंय हिटलरचं तब्बल 28 टन सोनं, सैनिकाच्या डायरीतून झाला खुलासा!

असे मानले जाते की, पोलंडच्या व्रोकला शहराजवळ असलेल्या होचबर्ग पॅलेसच्या मैदानातील एका विहिरीच्या शॉफ्टखाली सोन्याची छडी, नाणी आणि दागिने 200 फूट खाली गाडून ठेवले आहेत. ...

Coronavirus : वस्तू किंवा सरफेसला हात लावल्यावर कोरोना पसरण्याबाबत नवा खुलासा, वाचा काय सांगते नवीन गाईडलाइन... - Marathi News | Coronavirus : Surfaces Are ‘Not the Main Way’ Coronavirus Spreads, C.D.C. Says api | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus : वस्तू किंवा सरफेसला हात लावल्यावर कोरोना पसरण्याबाबत नवा खुलासा, वाचा काय सांगते नवीन गाईडलाइन...

लोक एकदा काय दोनदा भाजीपाला, वस्तू, ऑनलाइन पार्सल धुतात. मात्र, आता अमेरिकेतल्या एका सरकारी संस्थेनं याबाबत गाईडलाइन जारी केली आहे. ...

Coronavirus : भारतासाठी चिंतेची बाब? कोरोना व्हायरस तरूणांना वेगाने करतोय शिकार! - Marathi News | Coronavirus : Covid -19 is reportedly killing young people in developing countries like India api | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus : भारतासाठी चिंतेची बाब? कोरोना व्हायरस तरूणांना वेगाने करतोय शिकार!

रिपोर्टनुसार, ब्राझीलमध्ये 50 वर्षापेक्षा कमी मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 5 टक्के आहे जी इटली किंवा स्पेनमध्ये नोंदवण्यात आलेल्या मृत्यूंच्या तुलनेत दहा पटीने अधिक आहे. ...

Coronavirus : 'ज्या' गोष्टीमुळे दिलासा मिळण्याची होती सर्वात जास्त आशा, त्यासंबंधी निराशाजनक माहिती आली समोर! - Marathi News | Coronavirus : Immunity to Coronavirus Could Only Last Six Months: Study api | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus : 'ज्या' गोष्टीमुळे दिलासा मिळण्याची होती सर्वात जास्त आशा, त्यासंबंधी निराशाजनक माहिती आली समोर!

काही देशांमध्ये तर कोरोनातून बऱ्या होणाऱ्या लोकांना इम्यूनिटी पासपोर्ट देण्याची तयारी सुरू केली आहे. आता एक निराश करणारा रिसर्च समोर आला आहे. ...

Coronavirus : भारत आणि पाकिस्तानातील मृतांच्या आकडेवारीबाबत रिसर्चमधून धक्कादायक खुलासा - Marathi News | Coronavirus : Study says virus may kill 34 thousand people in India and 5 thousand in Pakistan till august api | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : भारत आणि पाकिस्तानातील मृतांच्या आकडेवारीबाबत रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

अमेरिकेतील यूनिव्हर्सिटी ऑफ मेरीलॅंडचे संक्रमण रोग तज्ज्ञ फहीम यूनूस यांच्यानुसार, भारत आणि पाकिस्तानात कोरोना व्हायरसच्या केसेस सतत वाढत आहेत. ...

'या' कारणाने हिरवा होत आहे अंटार्क्टिकातील पांढराशुभ्र बर्फ, वैज्ञानिकही झाले हैराण.... - Marathi News | Antarctica snow turning green due to climate change and algae blooms api | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' कारणाने हिरवा होत आहे अंटार्क्टिकातील पांढराशुभ्र बर्फ, वैज्ञानिकही झाले हैराण....

आधी अंटार्क्टिकातील फोटो पांढरे येत होते. पण आता येथील बर्फात हिरव्या रंगाचं मिश्रण बघायला मिळत आहे. हा हिरवा रंग जास्तकरून अंटार्क्टिकातील काही भागांमध्ये आढळून येतोय. ...