बऱ्याच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर जेव्हा ब्रेकअप होतं, तेव्हा अनेकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. मानसिक त्रासासोबत शारीरिक त्रासही होतो. ...
नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी एक अशी पद्धत डेव्हलप केली आहे, ज्याद्वारे केवळ १५ मिनिटांमध्ये लाइम डिजीज या आजाराचं निदान केलं जाऊ शकतं. ...
काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार, जर तुम्ही योग्य प्रकारे एक्सरसाइज केली तर आपलं शरीर आणि आपल्या भावनांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. ...
प्रत्येक व्यक्तीचा चालण्याचा वेग आणि पद्धत वेगवेगळी असते. काही लोक वेगाने चालतात, काही लोक फार हळू रमत-गमत चालतात तर काही लोकांचा चालण्याचा वेग हा मध्यम असतो. ...
काही दिवसांपूर्वीच एका रिसर्चमधून समोर आलं होतं की, वॉशरूमच्या डोअर हॅंडलवर खूप सारे कीटाणू असतात. त्यामुळे सतत लोकांना हात स्वच्छ करण्यासाठी साबणाने धुवावे लागतात. ...