लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

तुमच्या मल-मूत्रातून कळू शकतं तुम्ही किती करता कमाई - रिसर्च - Marathi News | Study says Human waste can tell about income, diet and health | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तुमच्या मल-मूत्रातून कळू शकतं तुम्ही किती करता कमाई - रिसर्च

देशभरातील गटारींमधून नमूने घेऊन ते थंड करून युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांकडे पाठवण्यात आलेत. ...

मोठं यश! कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरला मुळातून नष्ट करणाऱ्या व्हायरसचा शोध!  - Marathi News | Scientists found a virus that will cure all types of cancer clinical trial soon | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मोठं यश! कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरला मुळातून नष्ट करणाऱ्या व्हायरसचा शोध! 

एकदा कॅन्सर म्हणजेच कर्करोग झाला की, त्यातून सुटका नाहीच, असा कॉमन विचार असतो. पण काही लोक कॅन्सरशी लढा देऊन त्यातून बाहेर पडतात. ...

दररोज एक्सरसाइज केल्याने महिलांमध्ये 'हा' धोका कमी; वाढत्या वयातही होतो फायदा - Marathi News | Physical excercise lowers the risk of fracture in older women | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दररोज एक्सरसाइज केल्याने महिलांमध्ये 'हा' धोका कमी; वाढत्या वयातही होतो फायदा

आरोग्य उत्तम राखण्यासाठी अनेकदा व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात येतो. फिजिकल एक्सरसाइजचे फायदे आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. ...

समुद्राच्या खोल गुहेत उतरले होते वैज्ञानिक, २५ लाख वर्ष जुन्या गोष्टी पाहून झाले हैराण.... - Marathi News | 25 lakh year old shark dental fossils found in underwater sinkhole in gulf of mexico | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :समुद्राच्या खोल गुहेत उतरले होते वैज्ञानिक, २५ लाख वर्ष जुन्या गोष्टी पाहून झाले हैराण....

अनेकदा अचानक शोधकार्य करताना वैज्ञानिकांच्या हाती असं काही लागतं जे बघून त्यांच्यासोबत जगही हैराण होतं. ...

जाणून घ्या Skin Cancer ची कारणे आणि यासंबंधी नवा रिसर्च काय सांगतो!  - Marathi News | Know about Skin cancer and its causes and treatment | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जाणून घ्या Skin Cancer ची कारणे आणि यासंबंधी नवा रिसर्च काय सांगतो! 

स्किन कॅन्सर म्हणजचे त्वचेचा कर्करोग झाल्याचं लोकांमध्ये सुरूवातीलाच कळून येत नाही. याचं मोठं कारण म्हणजे योग्य माहितीचा अभाव. ...

१ हजार वर्षांपूर्वी कशा दिसायच्या महिला? वैज्ञानिकांनी अवशेषांवरून तयार केला 'खरा चेहरा'... - Marathi News | Scientists recreate the face of 1000 year old viking warrior woman | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१ हजार वर्षांपूर्वी कशा दिसायच्या महिला? वैज्ञानिकांनी अवशेषांवरून तयार केला 'खरा चेहरा'...

विज्ञान आणि तंत्राच्या माध्यमातून एक मोठं यश वैज्ञानिकांना आलं आहे. गेल्या काही वर्षात विज्ञान आणि तंज्ञानाने मिळून अशी काही कामे केली आहेत, जी विचाराच्या पलिकडची आहेत. ...

दोन तासांपेक्षा जास्त एकाच पोजिशनमध्ये बसून राहिल्याने होतात 'या' गंभीर समस्या! - Marathi News | What sitting too long in the same position does to your body? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दोन तासांपेक्षा जास्त एकाच पोजिशनमध्ये बसून राहिल्याने होतात 'या' गंभीर समस्या!

वर्किंग लोक कामाच्या प्रेशरमुळे तासन्तास एकाच जागेवर आणि एकाच पोजिशनमध्ये बसून काम करतात. त्यांना असं बसण्याची सवयच लागलेली असते. ...

लठ्ठपणा कमी करण्यासोबतच Skin Cancer चा धोका कमी करते 'ही' सर्जरी! - Marathi News | Bariatric surgery linked to reduced risk for skin cancer | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लठ्ठपणा कमी करण्यासोबतच Skin Cancer चा धोका कमी करते 'ही' सर्जरी!

लठ्ठपणा कमी करण्यासाठी केली जाणारी बेरियाट्रीक सर्जरी केवळ वाढलेली चरबी कमी करण्याचं काम करत नाही. ...