लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन, मराठी बातम्या

Research, Latest Marathi News

अरे व्वा! सांधेदुखीच्या गोळ्याचे साईड इफेक्ट टाळण्यासाठी भारतीय तज्ज्ञांनी शोधलं नवीन तंत्र  - Marathi News | Scientists find new way to reduce the side effects of arthritis medicine sulfapyridine uses | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अरे व्वा! सांधेदुखीच्या गोळ्याचे साईड इफेक्ट टाळण्यासाठी भारतीय तज्ज्ञांनी शोधलं नवीन तंत्र 

Health Tips In Marathi: ‘मॅटेरियल्स साइंस एंड इंजीनियरिंग सी’ या पत्रकात याबाबत शोध प्रकाशित करण्यात आला आहे. ...

भय इथले संपत नाही! कोरोनामुळे रुग्णाचं फुफ्फुस झालं "लेदर बॉल"सारखं, धडकी भरवणारी केस  - Marathi News | CoronaVirus Marathi News corona patient lungs found hard as leather ball | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भय इथले संपत नाही! कोरोनामुळे रुग्णाचं फुफ्फुस झालं "लेदर बॉल"सारखं, धडकी भरवणारी केस 

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसचा शरिरावर अत्यंत वाईट परिणाम होत आहे. अशीच एक चिंता वाढवणारी केस आता समोर आली आहे.  ...

अ‍ॅस्ट्राझेनिसा : ब्राझीलमध्ये स्वयंसेवकाच्या मृत्यूनंतरही सुरू राहणार कोरोना लसीच्या चाचण्या,  सर्व काळजी घेत असल्याचा दावा - Marathi News | AstraZeneca: Corona vaccine tests to continue in Brazil after volunteer's death, claims all cares | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अ‍ॅस्ट्राझेनिसा : ब्राझीलमध्ये स्वयंसेवकाच्या मृत्यूनंतरही सुरू राहणार कोरोना लसीच्या चाचण्या,  सर्व काळजी घेत असल्याचा दावा

प्रयोगात सहभागी असलेले दोन स्वयंसेवक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आजारी पडल्याने अ‍ॅस्ट्राझेनिसाच्या लसीचे प्रयोग काही काळ थांबविण्यात आले होते. मात्र, ब्रिटनमध्ये हे प्रयोग पुन्हा सुरू झाले असले तरी अमेरिकेत अद्याप त्यांना सुरुवात झालेली नाही. ...

आता फुंकर मारल्यावर कोरोनाची चाचणी होणार; नवी चाचणी 90 % अचूक असल्याचा तज्ज्ञांचा दावा  - Marathi News | New cheapest coronavirus test results within one minute by breathe testing technique in singapore | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आता फुंकर मारल्यावर कोरोनाची चाचणी होणार; नवी चाचणी 90 % अचूक असल्याचा तज्ज्ञांचा दावा 

CoronaVirus News & Latest Updates: सिंगापूरमध्ये हे टेस्ट किट तयार करण्यात आलं आहे. सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार याद्वारे कोरोना व्हायरसची चाचणी १ मिनिटात होऊ शकते. ...

रोज ग्रीन टी, कॉफी प्यायल्याने टळू शकतील 'या' आजारांमुळे  होणारे मृत्यू, नव्या रिसर्चमधून दावा - Marathi News | Drinking coffee and green tea daily may lower risk of death due to diabetes says study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रोज ग्रीन टी, कॉफी प्यायल्याने टळू शकतील 'या' आजारांमुळे  होणारे मृत्यू, नव्या रिसर्चमधून दावा

Health Tips in Marathi : हे संशोधन ऑनलाइन ब्रिटिश मेडिकल जर्नलचे BMJ Open Diabetes Research & Care मध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. ...

'या' वेळी व्यायाम केल्याने टळतो जीवघेण्या कॅन्सरचा धोका, नव्या संशोधनातून खुलासा - Marathi News | Daily exercise and cancer risk regular morning workout may reduce some cancer risk says study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' वेळी व्यायाम केल्याने टळतो जीवघेण्या कॅन्सरचा धोका, नव्या संशोधनातून खुलासा

Health Tips in Marathi: इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सरमध्ये हा शोध प्रकाशित करण्यात आला आहे.   ...

Bike चालवणाऱ्यांसाठी खूशखबर, रस्त्यावर अपघातातून वाचवणार 'हे' खास डिवाइस, जाणून घ्या किंमत - Marathi News | New Wearable Device Warns Riders Of Hazards And Speed Limits | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Bike चालवणाऱ्यांसाठी खूशखबर, रस्त्यावर अपघातातून वाचवणार 'हे' खास डिवाइस, जाणून घ्या किंमत

ऑस्ट्रियातील स्टार्टअप कंपनी मोटोबिटने रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी दुचाकीस्वारांसाठी एक खास डिवाईस तयार केलं आहे. ...

अरे बाप रे बाप! शेतकऱ्याने पिकवली तब्बल १७ किलो वजनाची एक कोबी, आकार पाहून सगळेच हैराण... - Marathi News | Keylong Lahaul spiti farmer produce 17 kg cauliflower makes everyone surprise | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे बाप रे बाप! शेतकऱ्याने पिकवली तब्बल १७ किलो वजनाची एक कोबी, आकार पाहून सगळेच हैराण...

सामान्यपणे बघितलं जातं की, कोबीचं फूल एक किंवा दोन किलोचं असतं. पण एक १७.२ किलोची कोबी पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ...