लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन, मराठी बातम्या

Research, Latest Marathi News

Health Tips : जीवघेणं ठरू शकतं रात्री सतत झोप मोड होणं; तज्ज्ञांचा सावधगिरीचा इशारा - Marathi News | Health Tips : Unconscious wakefulness may lead to early death in women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Health Tips : जीवघेणं ठरू शकतं रात्री सतत झोप मोड होणं; तज्ज्ञांचा सावधगिरीचा इशारा

Health Tips : युरोपियन हार्ट जर्नलमध्ये मंगळवारी प्रकाशित करण्यात आलेल्या निष्कर्षांनुसार पुरूषांमध्ये या संशोधनाचा खास परिणाम पाहायला मिळाला नाही. ...

Corona Vaccine : मोठा दिलासा! "लसीचे दोन डोस घेतलेल्यांना कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका तब्बल 11 पटीने कमी" - Marathi News | us officials said people who have been fully vaccinated are 11 times less likely to die from covid | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा दिलासा! "लसीचे दोन डोस घेतलेल्यांना कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका तब्बल 11 पटीने कमी"

CoronaVirus Marathi News and Live Updates: लसीकरण देखील वेगाने सुरू आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी आता खूशखबर आहे. ...

ज्याला समजलं मातीत दबलेला कचरा, तो निघाला सोन्याचा खजिना; वैज्ञानिकांचा मोठा शोध - Marathi News | Denmark archeologist discovers two pound gold biggest treasure of danish history | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्याला समजलं मातीत दबलेला कचरा, तो निघाला सोन्याचा खजिना; वैज्ञानिकांचा मोठा शोध

Schytz आपल्या क्लासमेटच्या जमिनीवर स्कॅन करण्यासाठी  आपल्या मेटल डिटेक्टरसोबत फिरायला निघाला होता. ...

पृथ्वीवरचं असं ठिकाण जिथे अजूनपर्यंत पोहोचलं नाही जीवन, 'डेड झोन' बघून वैज्ञानिक हैराण - Marathi News | Antarctica transantarctic mountains research reveals even microbes dont exist here | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीवरचं असं ठिकाण जिथे अजूनपर्यंत पोहोचलं नाही जीवन, 'डेड झोन' बघून वैज्ञानिक हैराण

आतापर्यंत असं समोर आलं  की, जर एखाद्या ठिकाणी मनुष्य किंवा जीव नसेलही तरी तेथील मातीत सूक्ष्म जीव आढळतात. पण एका नव्या रिसर्चने ही गोष्टही खोट ठरवली आहे.  ...

वैज्ञानिकांची कमाल! १९८८ मध्ये मृत प्राण्याला क्लोनिंगने केलं जिवंत... - Marathi News | Scientists bring back to life extinct ferret species using cloning method | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वैज्ञानिकांची कमाल! १९८८ मध्ये मृत प्राण्याला क्लोनिंगने केलं जिवंत...

एखाद्या लुप्त झालेल्या प्रजातीला क्लोनिंगच्या माध्यमातून वाचवण्याची अमेरिकेतील वैज्ञानिकांचा हा पहिलाच प्रयत्न होता. जगभरातील वेगवेगळ्या देशांनी असा प्रयत्न आधीच केला आहे. ...

CoronaVirus Live Updates : "कोरोनाविरोधात लढण्यासाठी लसीच्या तीन डोसची आवश्यकता"; तज्ज्ञांचा मोठा दावा - Marathi News | CoronaVirus Live Updates Three doses of Covid-19 vaccine are likely needed for full protection, Fauci says | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाविरोधात लढण्यासाठी लसीच्या तीन डोसची आवश्यकता; तज्ज्ञांचा दावा

CoronaVirus Marathi News and Live Updates: डॉक्टर अँथनी फौसी यांनी लोकांना येत्या काळात कोरोना लसीच्या तीन डोसची आवश्यकता असू शकते असं म्हटलं आहे. ...

CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरिएंट; लसही ठरतेय कुचकामी, 'या' देशात खळबळ - Marathi News | CoronaVirus Live Updates covid variant c 1 2 detected in south africa heres all you need to know | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण, भयंकर, भयावह! कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरिएंट; लसही ठरतेय कुचकामी, 'या' देशात खळबळ

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरिएंट आता समोर आला आहे. हा व्हेरिएंट घातक असून लसही कुचकामी ठरत असल्याचं म्हटलं आहे. ...

CoronaVirus Live Updates : श्वास घेण्यास त्रास, थकवा... वर्षभरानंतरही कोरोना पाठ सोडेना; बरं झाल्यानंतर आढळताहेत 'ही' लक्षणं - Marathi News | CoronaVirus Live Updates half of hospitalised covid patients have persisting symptoms after year says lancet study | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्वास घेण्यास त्रास, थकवा... वर्षभरानंतरही कोरोना पाठ सोडेना; बरं झाल्यानंतर आढळताहेत 'ही' लक्षणं

CoronaVirus Marathi News and Live Updates: प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून रुग्णांच्या वाढत्या संख्येने तज्ज्ञांच्या चिंतेत भर पडली आहे. ...