वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लातूर येथील तेलबिया संशोधन केंद्राने विकसित केलेल्या टीएलटी-१० या उत्कृष्ट तीळ वाणाला केंद्र सरकारकडून क्षेत्रवाढीस देशपातळीवर अधिकृत मान्यता मिळाली आहे. ...
Latest News on banned drugs in India: देशातील केंद्रीय औषधी गुणवत्ता नियामक संस्था असलेल्या सीडीएससीओने एक मोठा निर्णय घेत दैनंदिन जीवनात लोक सेवन करत असलेल्या ३५ औषधांवर बंदी घातली आहे. तरतुदींचे कडक पालन निर्देशही संस्थेने दिले आहेत. ...
Ginger Research Center : शेतकरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अद्रकचे उत्पादन घेतात. या वाणाचे अधिकाधिक संशोधन व्हावे आणि शेतकऱ्यांना सुधारित वाण मिळावे, यासाठी अद्रक संशोधन केंद्राची (Ginger Research Center) उभारणी करण्यात येणार आहे. जाणून घ्या सविस्तर ...
Godavari Toor Variety : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्र बदनापूरने विकसित केलेले गोदावरी (बीडीएन २०१३-४१) तूर या वाणाने महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये आपल्या यशाची छाप सोडली आहे. (Godavari Toor variety) वाचा सविस्तर ...
राज्यपालांच्या मान्यतेने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्याकडे राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा कुलगुरू पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. ...