Republic Day 2025 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते. Read More
नाशिक- वंदे मातरम्, विजयी विश्व तिरंगाा प्यारा अशी अनेक राष्ट्रभक्तीपर गिते अकरा हजार मुलांनी एकाच सुरात सदर केली आणि राष्ट्रभक्ति भक्ती जागविली. झेप सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ...
जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहणाचा मान अनुक्र मे गावातून दहावी व बारावी परीक्षेत प्रथम क्र मांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय ...
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 70 व्या वर्धापन दिनोत्सवाचा ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ रविवार, दिनांक 26 जानेवारी 2020 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस परेड ग्राऊंड विश्रामबाग, सांगली येथे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ...
लोकमत आणि स्टील असोसिएशन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शुक्रवार, दि. २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...