लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रजासत्ताक दिन २०२६

Republic Day 2026 Latest News in Marathi | प्रजासत्ताक दिन २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Republic day, Latest Marathi News

Republic Day 2026 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.
Read More
"सस्पेंड करा, पण माफी मागणार नाही"; डॉ. बाबासाहेबांचे नाव न घेतल्याने महाजनांवर संतापली कर्मचारी - Marathi News | Why skip the Architect of the Constitution Woman employee confronts Minister Girish Mahajan during R Day speech in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"सस्पेंड करा, पण माफी मागणार नाही"; डॉ. बाबासाहेबांचे नाव न घेतल्याने महाजनांवर संतापली कर्मचारी

नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा पालकमंत्र्यांना भरसभेत जाब विचारल्याने अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. ...

प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे उर्सुला वॉन डेर लेयेन आणि अँटोनियो कोस्टा कोण आहेत? - Marathi News | india republic day 2026 chief guest who is ursula von der leyen antonio costa eu officials know all about them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे उर्सुला वॉन डेर लेयेन आणि अँटोनियो कोस्टा कोण आहेत?

India Republic Day 2026 Chief Guest Ursula Von Der Leyen and Antonio Costa: कर्तव्य पथावरील परेडमध्ये या दोन्ही जागतिक नेत्यांची उपस्थिती भारताच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे प्रतीक मानली जात आहे. ...

‘हिरव्या आणि भगव्या रंगावरून काही शक्तींचा राजकीय स्वार्थ साधण्याचा डाव’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका  - Marathi News | Republic Day 2026: Harshvardhan Sapkal criticizes 'A ploy by some forces to achieve political interests through the colors green and saffron' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘हिरव्या आणि भगव्या रंगावरून काही शक्तींचा राजकीय स्वार्थ साधण्याचा डाव’

Harshavardhana Sapkal News: तिरंगा देशाची आन, बान आणि शान आहे, तिरंग्यासाठी अनेकांनी आपले रक्त सांडले आहे पण सध्या काही जातीवादी व धर्मांध शक्ती आपल्या स्वार्थी राजकारणासाठी हिरव्या व भगव्या रंगाचे राजकारण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत. ...

“महाराष्ट्र थांबणार नाही, अधिक गतिमान-समृद्ध, शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करणार”: CM फडणवीस - Marathi News | cm devendra fadnavis republic day 2026 said maharashtra will not stop will be more dynamic and prosperous will provide better service to farmers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाराष्ट्र थांबणार नाही, अधिक गतिमान-समृद्ध, शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करणार”: CM फडणवीस

CM Devendra Fadnavis Republic Day 2026: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. ...

चीन, बांगलादेशकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा; म्हणाले- "भारत चांगला शेजारी अन् मित्र" - Marathi News | happy republic day 2026 china bangladesh extend greetings say India is good neighbor and friend | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन, बांगलादेशकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा; म्हणाले- "भारत चांगला शेजारी अन् मित्र"

Happy Republic Day 2026 Wishes: शेजारील राष्ट्रांकडून आलेल्या या शुभेच्छा भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाचा आणि प्रादेशिक स्थिरतेचा संकेत देतात. ...

Republic Day 2026: 'बॉर्डर' ते 'उरी', देशभक्तीपर सिनेमांनी आणलं डोळ्यात पाणी, ओटीटीवर उपलब्ध - Marathi News | republic day 2026 watch border uri sheshaah and more movies based on patriotism | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Republic Day 2026: 'बॉर्डर' ते 'उरी', देशभक्तीपर सिनेमांनी आणलं डोळ्यात पाणी, ओटीटीवर उपलब्ध

Republic Day 2026: हिंदी सिनेमाच्या इतिहासात आजवर अनेक देशभक्तीपर सिनेमे आले आहेत. १९९७ साली आलेल्या 'बॉर्डर'चा उल्लेख तर आवर्जुन होतोच. तर आता नुकताच 'बॉर्डर २' रिलीज झाला असून देशभरात धुमाकूळ घालत आहे. ...

धाडसाला सलाम! अमरावतीच्या पोलिस अंमलदाराने ११ फूट पाण्याखाली १ मिनिट २२ सेकंद फडकवला तिरंगा - Marathi News | Republic Day 2026 Salute to courage Amravati police officer hoists tricolor for 1 minute and 22 seconds under 11 feet of water | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धाडसाला सलाम! अमरावतीच्या पोलिस अंमलदाराने ११ फूट पाण्याखाली १ मिनिट २२ सेकंद फडकवला तिरंगा

Republic Day 2026: अमरावती पोलीस अंमलदार प्रवीण आखरे यांचा थरारक पराक्रम ...

प्रजासत्ताक दिनापूर्वी घातपाताचा कट? फार्महाऊसमध्ये लपवलेली १० टन स्फोटके जप्त; लाल किल्ला स्फोटाची आठवण ताजी - Marathi News | 10000 Kg Explosives Seized in Rajasthan Nagaur Ahead of Republic Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रजासत्ताक दिनापूर्वी घातपाताचा कट? फार्महाऊसमध्ये लपवलेली १० टन स्फोटके जप्त; लाल किल्ला स्फोटाची आठवण ताजी

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके साठवून ठेवल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ...