राजपथावरील गणराज्यदिन पथसंचलनाच्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना सहाव्या रांगेत बसविण्यात आल्यामुळे वाद उफाळला आहे. मोदी सरकारचे क्षुद्र राजकारण जगजाहीर झाल्याचा आरोप करीत काँग्रेसने या मुद्यावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ...
पोलीस कोठडीत पतीचा मृत्यू झाला. दोषी पोलिसांवर कारवाई केली. मात्र कुटुंबाच्या आर्थिक मदतीच्या मागणीकडे प्रशासन तसेच मुख्यमंत्र्यांनीही दुर्लक्ष केल्यामुळे तीन मुलांसह पत्नी आणि भावाने प्रजासत्ताकदिनी आत्महत्या करण्याचे ठरविले होते ...
राजधानी नवी दिल्लीतील राजपाथवर प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आसन व्यवस्थेवरुन गुरुवारी (24 जानेवारी ) सुरू झालेला वाद प्रजासत्ताक दिनीदेखील कायम होता. ...
महापालिकेच्यावतीने निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यान परिसरात उभारण्यात आलेल्या सुमारे 107 मीटर उंचीच्या ध्वजस्तंभावर आज मोठ्या उत्साहात ब्रिग्रेडियर ओ. पी.वैष्णवी यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. ...