रेमडेसिवीर- रुग्णालयात दाखल केलेल्या प्रौढांमध्ये एसएआरएस-सीओव्ही -2 विषाणूच्या उपचारांसाठी वापरल्या जाणार्या औषधांपैकी एक म्हणजे रेमडेसिवीर. Read More
जर प्रत्येकाला माहिती आहे, की एखादं इंजेक्शन बाजारात उपलब्धच होत नाही. मग, प्रत्येक डॉक्टर केवळ तेच इंजेक्शनची मागणी का करतात, तेच इंजेक्शन का लिहून दिले जात आहे, असा सवाल अभिनेता सोनू सूदने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केला आहे ...
डॉ. डीएस. राणा हे गंगाराम हॉस्पीटलचे प्रमुख असून प्लाझ्मा उपचारपद्धतीनंतर वगळण्यात आल्यानंतर रेमडेसीवीरबाबत त्यांनी हे विधान केलं आहे. कोविड 19 संबंधी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR),नॅशनल टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : रेमडेसिवीरचा काळा बाजार किंवा साठा करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. ...
पोलीस आयुक्तालयातील पंचवटी, आडगाव तसेच म्हसरूळ या तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत महिन्याभरात तब्बल 10 संशयित आरोपींना बेड्या ठोकून त्यांच्याकडून जवळपास 30 इंजेक्शन जप्त केले आहे. ...
Remedesivir : कॅडिला हेल्थ केअर लि. कंपनीमार्फत निर्मित समूह क्रमांक एल १००१४८, निर्मिती एप्रिल २०२१ रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...
कोरोना रुग्णांना लागणारे रेमडेसिविर इंजेक्शन जादा दराने विक्री करून रुग्णांची आर्थिक लूटमार करणाऱ्या टोळीतील आणखी चौघा संशयितांचा आडगाव पोलिसांनी पर्दाफाश केला असून त्यांच्याकडून 61 हजार रुपये किमतीचे सुमारे 20 रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले आहेत. ...
Remdesivir Shortage : कोरोना रुग्णांना उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा उपयोग सध्या महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे ...