लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम

Religious programme, Latest Marathi News

चालीहा व्रताचा उत्साहात समारोप - Marathi News |  Forty years of enthusiasm concluded | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चालीहा व्रताचा उत्साहात समारोप

सिंधच्या शहनाई आणि भगवान झुलेलाल यांच्या जयघोषात संसरी येथील दारणा नदीपात्राजवळ सिंधी बांधवांच्या पवित्र मानल्या जाणाऱ्या ‘पूज्य चालीहा’ या व्रताचा शनिवारी समारोप करण्यात आला. ...

जीवनात विशाल दृष्टिकोन हवा :  बाभूळगावकर शास्त्री - Marathi News |  Want a vast perspective in life: Babulgaonkar Shastri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जीवनात विशाल दृष्टिकोन हवा :  बाभूळगावकर शास्त्री

सध्याच्या काळात माणसाची वृत्ती संकुचित होत चालली आहे. त्यामुळे ताणतणावतून आत्महत्येसारखे प्रकार घडत आहेत. जीवनात आनंद निर्माण होण्यासाठी विशाल दृष्टिकोन अंगीकारण्याची गरज आहे, असे विचार आचार्यप्रवर महंत बाभूळगावकर बाबा शास्त्री यांनी व्यक्त केले. ...

श्रीगणेशाची स्थापना, सर्वोत्तम मुहूर्त सकाळी ९.३० ते ११ पर्यंत - Marathi News | Establishment of Shriganesha, the best muhurt in the morning from 9.30am to 11am | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्रीगणेशाची स्थापना, सर्वोत्तम मुहूर्त सकाळी ९.३० ते ११ पर्यंत

सोमवारी २ सप्टेंबर रोजी श्रीगणेश चतुर्थी असून, भाद्रपद महिन्यातील पार्थिव गणेश स्थापनेसाठी व पूजनासाठी विशिष्ट वेळ किंवा मुहूर्त नसतो. त्यामुळे, प्रात:कालापासून मध्यान्हापर्यंत अर्थात दुपारी १.३० वाजतापर्यंत कधीही स्थापना व पूजन करता येईल. ...

‘लकी ड्रॉ’ काढून हिसोडा येथील ग्रामस्थांनी सोडविला पोळा सणाच्या पूजेचा वाद..! - Marathi News | 'Lucky Draw' resolved by Hosoda villagers to solve the burning of festive worship ..! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘लकी ड्रॉ’ काढून हिसोडा येथील ग्रामस्थांनी सोडविला पोळा सणाच्या पूजेचा वाद..!

भोकरदन तालुक्यातील हिसोडा खुर्द येथे पोळा सणातील पूजेचा मान मिळविण्यावरून वाद निर्माण झाला होता. हा वाद मिटविण्यासाठी ‘लकी ड्रॉ’ काढून वादावर पडदा टाकण्यात येत आहे. ...

बारा हजार कमल पुष्पार्चनाने श्रावणमास पूर्णाहुती सोहळा - Marathi News |  Twelve Thousand Lotus Floral Purusha is a full moon ceremony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बारा हजार कमल पुष्पार्चनाने श्रावणमास पूर्णाहुती सोहळा

श्रावणमास पूर्णाहुती सोहळ्याच्यानिमित्त शुक्र वारी (दि.३०) सायंकाळी पेठरोडवरील कैलासमठात ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात कैलास मठाचे प्रमुख स्वामी संविदानंद सरस्वती यांच्या हस्ते व साधू-महंतांच्या उपस्थितीत महादेवाच्या शिवलिंगावर कमल पुष्पार्चन करून पू ...

हिडींबा माता यात्रोत्सवास रविवारपासून प्रारंभ - Marathi News | The Hidimba Mata Yatra festival starts on Sunday | Latest jalana News at Lokmat.com

जालना :हिडींबा माता यात्रोत्सवास रविवारपासून प्रारंभ

महर्षी पराशर ऋषी व हिडींबा माता यात्रोत्सवास रविवार पासून प्रारंभ होत आहे. ...

पाच वर्षांनंतर नदीपात्रात जनावरे धुण्याचा योग... - Marathi News | Five years after the washing of animals in the river ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाच वर्षांनंतर नदीपात्रात जनावरे धुण्याचा योग...

खांदेमळणीच्या दिवशी अर्थात गुरूवारी शेतकऱ्यांनी नदी पात्रात सर्जा- राज्याला धुण्यासाठी मोदी गर्दी केली होती़ ...

आत्मचेतना रॅलीने राजपूत अधिवेशनाचा समारोप - Marathi News | Rajput Convention concludes with self-conscious rally | Latest beed News at Lokmat.com

बीड :आत्मचेतना रॅलीने राजपूत अधिवेशनाचा समारोप

शहरात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या श्री राजपूत करनी सेनेच्या राजपूत महाअधिवेशनाची आत्मचेतना रॅलीने गुरुवारी सांगता झाली. शहरातील कालिका नगर येथून आत्मचेतना रॅलीला प्रारंभ झाला. ...