लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम

Religious programme, Latest Marathi News

जीवनाच्या लढाईत माणुसकीचा धर्म जपण्याची गरज - Marathi News | The need to practice humanity in the battle for life | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जीवनाच्या लढाईत माणुसकीचा धर्म जपण्याची गरज

महाराजा अग्रसेन यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान अचरणात आणावेत. जगा आणि जगू द्या, हे त्यांचे ब्रीद प्रत्येक अग्रवाल कुटुंबाने प्राणपणाने जपले पाहिजे, असे मार्गदर्शन राष्ट्रसंत सुधांशू महाराज यांनी केले. ...

साकेगाव येथे हिंदू समाज बांधवांनी काढली पंजतन मौला घोडे पिर बाबांची मिरवणूक - Marathi News | Hindu society celebrates Panjatan Moula Horse Pir Baba in Sakegaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :साकेगाव येथे हिंदू समाज बांधवांनी काढली पंजतन मौला घोडे पिर बाबांची मिरवणूक

साकेगाव येथे रविवारी चक्क हिंदू समाज बांधवांनी मौला पंजतन घोडेपीर बाबा यांची सलग तिसºया वर्षी संदल मिरवणूक काढून एकात्मतेचे दर्शन घडवले. ...

साकळी ते शेगाव पदयात्रेला उत्साहात सुरुवात - Marathi News | The journey from Chakal to Shegaon began in earnest | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :साकळी ते शेगाव पदयात्रेला उत्साहात सुरुवात

साकळी ते शेगाव पदयात्रेचा शुभारंभ ५ रोजी उत्साहात झाला. ...

देश व समाजाची सेवा करून जीवन सार्थकी लावा - Marathi News | Make life worthwhile by serving the country and the community | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देश व समाजाची सेवा करून जीवन सार्थकी लावा

नांदूरवैद्य : सदैव संतांच्या सहवासात राहिल्याने जीवनाचा उद्धार होण्यास विलंब लागत नाही. तसेच देशसेवा केल्याने देखील मानवी जीवनाचे सार्थक ... ...

नैताळेत शुक्रवारपासून मतोबा महाराज यात्रोत्सव - Marathi News | Matoba Maharaj Yatra festival from Friday in Natal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नैताळेत शुक्रवारपासून मतोबा महाराज यात्रोत्सव

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या नैताळे येथील आराध्य दैवत व लाखो भाविकांचे श्रध्दास्थान श्री मतोबा महाराज यांच्या यात्रोत्सवास शुक्रवार दि.१० जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. हा यात्रोत्सव दिनांक २४ जानेवारीपर्यंत सुरु रहाणार आहे. ...

दिंडोरीत जोग महाराज पुण्यतिथी शताब्दीमहोत्सव - Marathi News | Jog Maharaj anniversary celebrations in Dindori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीत जोग महाराज पुण्यतिथी शताब्दीमहोत्सव

दिंडोरी : तालुक्यातील शिवनई येथे होणाऱ्या स्वानंद सुखनिवासी जोग महाराज पुण्यतिथी शताब्दीमहोत्सव व बंकटस्वामी महाराज अमृतमहोत्सवाचे ध्वजारोहण ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते झाले. ...

स्वामी समर्थांच्या पादुकांचे स्वागत, कुडाळ परिसरात भक्तिमय वातावरण - Marathi News | Swami Samarth Padukas welcome, devotional atmosphere in Kudal area | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :स्वामी समर्थांच्या पादुकांचे स्वागत, कुडाळ परिसरात भक्तिमय वातावरण

कुडाळ येथे अक्कलकोटवरून आलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका व पालखीचे भक्तिमय वातावरणात व श्री स्वामी समर्थांच्या नामघोषात हजारो भक्तांनी मोठ्या उत्साहात स्वागत करीत दर्शन घेतले. अक्कलकोटवरून आलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची पादुका व पा ...

नागपुरात प्रार्थनेने नववर्षाची सुरुवात - Marathi News | The beginning of the New Year with prayer in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात प्रार्थनेने नववर्षाची सुरुवात

थर्टी फर्स्टच्या रात्री उशिरापर्यंत जोश आणि उत्साहात जल्लोष करीत नवीन वर्षाला आलिंगन देण्यात आले पण नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात मात्र नागपूरकरांनी आपल्या आराध्य दैवताच्या प्रार्थनेने केली. ...