लॅमरोड बालगृहरोड येथील कलापूर्णम तीर्थधाम मध्ये सुरू असलेल्या उपधान तपातील साधकांची मंगळवारी नाशिकरोड परिसरातून सजविलेल्या बग्गीमधून वाजत-गाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ...
गण गण गणात बोते, गजानन महाराज की जयच्या जयघोषात श्रींची पालखी मिरवणूक काढून परिसरातील गजानन मंदिरात गजानन महाराज प्रगटदिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. ...
गुरू म्हणजे जीवनात आनंदाची अनुभूती सुरू करणारी गुरुकिल्ली आहे. उपधान तपामध्ये गुरूंचे ऐकलेले प्रवचन हेच पुढील आयुष्यात वाईट गोष्टींपासून परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले. ...
शहरातील नाशिकरोड येथे सुरू असलेल्या उपधान तपामध्ये रविवारी गच्छाधिराज जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत दीक्षा सोहळा धार्मिक पद्धतीने पार पडला. ...
संत श्री गजानन महाराजांचा १४१ वा प्रकटदिनोत्सव सोमवारी उपराजधानीत मोठ्या भक्तिमय वातावरणात व उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील ठिकठिकाणच्या गजानन मंदिरात सकाळपासूनच भक्तांची मांदियाळी होती. कुठे डोळ्याचे पारणे फेडणारी ‘श्रीं’ची पालखी व मिरवणुकीचा न ...
विदर्भ पंढरीच्या वाटेवर असलेल्या या दिंड्यांची मनोभावे सेवा करण्यासाठी विविध समाजपयोगी संस्था आणि वारकरी असतानाच सर्वधर्मसमभावाचा परिचय देत मुस्लिम बांधवांकडून 'सेवा परमो धर्म' हा मंत्र कृतीत उतरविण्यात येत आहे ...