नवरात्रोत्सव म्हटला की, कालिका देवी यात्रोत्सवाचे सगळ्यांनाच आकर्षण असते. दुसऱ्या शनिवारी (दि.१३) शासकीय सुटी असल्यामुळे संध्याकाळी यात्रोत्सवात भाविकांची गर्दी उसळली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रांगा लागल्या होत्या. ...
महानगरपालिकेच्या वतीने नाशिक शहरातील पाचशेहून अधिक धार्मिक स्थळांना बेकायदा ठरवून नोटिसा बजावलेल्या आहेत. नाशिक शहराची ओळख मंदिरांचे शहर असून, शहराची ओळख पुसण्याचे काम प्रशासन करत आहे. प्रशासनाच्या विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी सर्व धर्मियांच्या संघटन ...
सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला बुधवारपासून (दि.१०) घटस्थापना करून सुरूवात होत त्यादृष्टीने भाविकांच्या सोयीसुविधा व सुरक्षा विषयक जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. ...
पितृपक्षाचा अखेर अर्थात मातामह श्राद्ध आणि सर्वपित्री अमावास्येचा अखेरचा दिवस असल्याने मंगळवारी शहरात नागरिकांकडून पूर्वजांच्या शांतीप्रीत्यर्थ विधीचे आयोजन करण्यात आले आहे. ...
स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने कनव्हर्जन अंतर्गत पुरातत्त्व खात्याच्या वतीने सुंदरनारायण मंदिराचे नूतनीकरण आणि संवर्धनाचे राबविण्यात येत असलेले काम नागरिकांनी बंद पाडले आहे. संपूर्ण मंदिराचे दगड बदलण्याची नागरिकांची मागणी असून, ठेकेदार तयार नसल्याने वा ...
केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. यामुळे भारतीय घटनेला अपेक्षित असणारी स्त्री-पुरुष समानता केवळ कागदावरच न राहता प्रत्यक्ष आचरणात येऊ शकेल. ...
रोड व फूटपाथवरील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यासाठी आणि यापुढे रोड व फूटपाथवर नवीन अनधिकृत धार्मिक स्थळे उभारली जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी विशेष समिती स्थापन केली. समितीमध्ये महानगरपालिका आयुक ...