हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मिरजेतील मीरासाहेबांच्या उरुसास मानकरी चर्मकार समाजातर्फे सोमवारी मानाचा गलेफ अर्पण करुन उत्साहात प्रारंभ झाला. परंपरेप्रमाणे दर्गा पटांगणावर मंडप उभारणी करण्यात आली आहे. ...
जावळी तालुक्यातील पुनवडीत भैरवनाथ मंदिरासमोर शंभर किलो वजनाची ऐतिहासिक घंटा आढळून आली. १८८१ मध्ये लंडनमधील जिलेट ब्लेंड कंपनीने ही घंटा तयार केली होती. ...
श्री रेणुका मंदिराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी रोप-वे, लिफ्ट व अद्ययावत पर्यटन यात्री निवासासह इतर विकास कामासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर केला होता. त्या कामाची निविदाही निघणार होती़ ...
पाटण तालुक्यातील मणदुरे येथील पठरावरील असणाऱ्या काऊदऱ्यावर पुणे, सातारा, पाटण, तारळेबरोबर जेजुरी येथून आलेल्या भाविक तसेच निसर्गप्रेमींनी निसर्गपूजा केली. यावेळी महिलांना वनदेवी मानून त्यांना साडी अन् चोळी देत त्यांचीही पूजा करण्यात आली. गुरुवारी सका ...
वायंगणी या गावाचे ग्रामदैवतही रयतेसह गावाच्या वैशीबाहेर जात गावपळणीला देवपळण म्हणून संबोधली जाणारी देवपळण सुरू झाली. श्री देव रवळनाथाच्या कौलाने सुमारे ३००० लोकवस्तीचा वायंगणी गाव हा आपल्या ग्रामदेवतेसहीततीन दिवस, तीन रात्रीसाठी गावाच्या वेशीबाहेर वा ...
जुना जालना भागातील कचेरी रोडवरील प्राचीन श्री नेमीनाथ जिन प्रसाद मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. या मंदिराचा शीलान्यास शुक्रवारी सकाळी १० वाजता होणार आहे. ...