लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धार्मिक स्थळे

धार्मिक स्थळे

Religious places, Latest Marathi News

धर्माला आपल्या हृदयात स्थान देण्याची गरज - Marathi News |  The need to place religion in our heart | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धर्माला आपल्या हृदयात स्थान देण्याची गरज

मनुष्याने आपल्या जीवनात धर्माला हृदयात स्थान देण्याची गरज आहे़ मोहमयी संसारात गुंतून राहण्याऐवजी त्यातून बाहेर पडा, मोक्षाच्या मार्गाकडे वाटचाल करा, असे प्रतिपादन प़ पू़ डॉ़ समकितमुनीजी म़सा़ यांनी केले़ ...

गुरुपौर्णिमेनिमित्त जाफराबाद येथे कार्यक्रम - Marathi News | The program at Jafarabad for the Guru Purnima | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गुरुपौर्णिमेनिमित्त जाफराबाद येथे कार्यक्रम

जाफराबाद येथील राधाकृष्ण नवनाथ मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

आनंदी स्वामी महाराजांची आज पालखी मिरवणूक - Marathi News | Happy Swamiji's palanquin procession today | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आनंदी स्वामी महाराजांची आज पालखी मिरवणूक

शहराचे आराध्य दैवत असलेले आनंदी स्वामी महाराजांची पालखी मिरवणूक शुक्रवारी आषाढी एकादशीनिमित्त निघणार आहे. ...

पालखी मार्गावरील खड्डे बुजवले, सुविधांची पाहणी - Marathi News | The ditches on the Palkhi road are filled | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पालखी मार्गावरील खड्डे बुजवले, सुविधांची पाहणी

शहराचे कुलदैवत आणि प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री आनंदी स्वामी महाराज पालखी मार्गावरील खड्डे पालिका प्रशासनाने बुजविले आहेत. ...

शुक्रवारपासून आनंदीस्वामी महोत्सव - Marathi News | Anand Swamy Festival from Friday | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शुक्रवारपासून आनंदीस्वामी महोत्सव

प्रसिध्द आनंदीस्वामी यात्रा उत्साहास शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. ...

हज यात्रेकरू तिरंग्याला करणार ‘सलाम’ - Marathi News |  Haj pilgrims to do trilogy 'Salam' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हज यात्रेकरू तिरंग्याला करणार ‘सलाम’

नाशिक : सौदी अरेबियामध्ये होणाऱ्या जागतिक हज यात्रेसाठी जिल्हाभरातून यंदा सुमारे दोन हजार यात्रेकरू जाणार आहेत. राज्याच्या हज कमिटीमार्फत ... ...

ज्ञानमंदिरात साकारतेय ५१ फूट विठ्ठलाची मूर्ती.. - Marathi News | 51 feet idol of Lord Vitthal in janmandir .. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ज्ञानमंदिरात साकारतेय ५१ फूट विठ्ठलाची मूर्ती..

परतूर तालुक्यातील वाटूर फाटा येथे आर्ट आॅफ लिव्हिंग स्थापित ज्ञान मंदिर आश्रम परिसरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाची ५१ फूट मूर्ती तयार करण्यात येत आहे. ...

लोणगाव दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान - Marathi News | Lonavala Dindhi has reached Pandharpur | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लोणगाव दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

भोकरदन तालुक्यातील लोणगाव येथील भाविकांची पायी दिंडी मंगळवारी पंढरपूरकडे रवाना झाली ...