लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धार्मिक स्थळे

धार्मिक स्थळे

Religious places, Latest Marathi News

एच. बी. टाऊनमधील शीतला माता मंदिर पाडणार - Marathi News | H. B. Town Shitla Mata Mandir will demolish | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एच. बी. टाऊनमधील शीतला माता मंदिर पाडणार

शीतला माता मंदिर मात्र लवकरच पाडण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने सोमवारी न्यायालयाला दोन आठवड्याचा वेळ मागून घेतला. ...

चांगभलं रे चांगभलं..देवा जोतिबाच्या नावानं चांगभलं..!!! डोंगरावर नगरप्रदक्षिणा - Marathi News | Good luck | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चांगभलं रे चांगभलं..देवा जोतिबाच्या नावानं चांगभलं..!!! डोंगरावर नगरप्रदक्षिणा

डोंगररांगातून सोबतीला ऊन-पावसाचा खेळ, हिरव्यागार निसर्गाच्या संगतीत गुलालाची उधळण.. तोंडी यमाईदेवी, चोपडाईदेवी, काळभैरवाचा गजर व जोतिबाच्या नावाने चांगभलंचा जयघोष अशा भक्तीभावाने भारावून गेलेल्या वातावरणा सोमवारी दख्खनचा राजा जोतिबाची वाडी रत्नागिरी ...

पोलीस अधीक्षकांकडून बंदोबस्ताचा आढावा - Marathi News |  Settlement Review by the Superintendent of Police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस अधीक्षकांकडून बंदोबस्ताचा आढावा

तिसºया श्रावणी सोमवारनिमित्त (दि.१९) त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या होणाºया गर्दीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद, तालुका तहसील कार्यालय, पोलीस यंत्रणा, परिवहन महामंडळ, वीज, वनविभाग, उपजिल्हा रु ग्णालय आदी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. ...

प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी रविवारी भाविकांची गर्दी - Marathi News | Crowds of devotees on Sunday to meet Lord Vaidyanath | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी रविवारी भाविकांची गर्दी

देशातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी रविवारी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ...

हायकोर्ट : नागपुरातील अनधिकृत धार्मिकस्थळे पाडण्यासाठी मुदतवाढ - Marathi News | High Court: Extension of demolition of unauthorized religious places in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : नागपुरातील अनधिकृत धार्मिकस्थळे पाडण्यासाठी मुदतवाढ

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी स्थगनादेश लागू नसलेली आणि रोड व फूटपाथवर असलेली उर्वरित अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्यासाठी दोन आठवड्याची मुदत वाढवून दिली. ...

चांगल्या पावसासाठी मुस्लिम बांधवांची प्रार्थना - Marathi News | Muslim Brothers Pray for Good Rain | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चांगल्या पावसासाठी मुस्लिम बांधवांची प्रार्थना

चांगले पर्जन्यमान व्हावे, यासाठी बकरी ईदनिमित्त आयोजित सामूहिक नमाज कार्यक्रमात मुस्लिम बांधवांनी विशेष प्रर्थना केली. ...

त्र्यंबकला वीकेण्डमुळे भाविकांची गर्दी ! - Marathi News | Trambak Weekend crowd of devotees! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकला वीकेण्डमुळे भाविकांची गर्दी !

दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या पूर्वसंध्येला व रविवारच्या सुटीमुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती. ...

उर्वरित अनधिकृत धार्मिकस्थळेही पाडा : हायकोर्टाचा आदेश - Marathi News | Remaining unauthorized religious places should be removed : High Court order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उर्वरित अनधिकृत धार्मिकस्थळेही पाडा : हायकोर्टाचा आदेश

स्थगनादेश लागू नसलेली रोड व फूटपाथवरील उर्वरित अनधिकृत धार्मिकस्थळे एक आठवड्यात पाडण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी संबंधित प्रतिवादींना दिला. ...