दिव्यांग भाविकांना सोमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी खूप कसरत करावी लागत असल्याने दान फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश शर्मा यांनी दिव्यांग भाविकांसाठी दोन व्हीलचेअर नगरसेवक विलास शिंदे यांच्या उपस्थितीत भेट दिल्या. ...
नैताळे येथील श्री मतोबा महाराज यात्रोत्सवाची शुक्र वारी उत्साहात सांगता झाली. पंधरा दिवसांच्या यात्रा कालावधीत लाखो भाविकांनी मतोबा महाराजांचे दर्शन घेतले. या यात्रोत्सवाची अधिकृत सांगता झाली असली तरी अजून पाच ते सात दिवस भाविकांचा ओघ सुरूच राहील, अश ...
चंदनपुरी येथील श्री खंडेराव महाराज यात्रेची बुधवारी सांगता झाली. मंदिरातून सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मूर्ती मुखवटांची पूजा करण्यात आली. पूजा व आरती जय मल्हार ट्रस्टचे अध्यक्ष सतीश पाटील व बापू अहिरे यांनी केली. ...
संत निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सवासाठी त्र्यंबकेश्वर नगरी सज्ज झाली आहे. देवस्थान ट्रस्टसह प्रशासकीय यंत्रणेचे नियोजन पूर्ण झाले असून, यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाले आहेत. यामुळे कुंभमेळ्याची अनुभूती शहर ...
जायखेडा येथील श्री संत कृष्णाजी माउली यांच्या पायी दिंडी सोहळ्याचा रिंगण सोहळा रविवारी (दि. १९) अंजनेरी येथील नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाच्या ब्रह्मा व्हॅली शैक्षणिक संकुलाच्या पटांगणावर सौ. यशोदा आक्का यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. ...