तीर्थक्षेत्रातील सर्व दर्शनीय व धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद करण्यात आल्याने तसेच लॉकडाउनमुळे शहराच्या सीमादेखील बंद करण्यात आल्याने गावात फक्त अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणारेच लोक दिसून येत आहे. ...
त्र्यंबकेश्वर देवस्थान न्यासाचे विश्वस्त तथा त्र्यंबकेश्वर मधील एक जागरूक नागरिक दिलीप बाजीराव तुंगार यांचे चिरंजीव अभिजित दिलीप तुंगार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगर परिषदेस जंतुनाशक औषध फवारणी करण्याकरिता यंत्र विनामूल्य वापरण्यास दिले ...
पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले चिचोंडी खुर्द येथील पुरातन राघवेश्वर महादेव मंदिर येथे दरवर्षी गुढीपाडव्याला भरणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. तसेच कोरोनाचे संकट दूर सारण्याचे साकडे घालण्यात आले. ...
गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे दत्तकृपा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात येणारा वैभववाडी लोकोत्सव २०२० कोरोनामुळे स्थगित करण्यात आला आहे. हा लोकोत्सव यंदा २५ ते २७ मार्च या कालावधीत होणार होता. ...
म्हापण येथील श्री देवी शांतादुर्गा मंदिरात गुढीपाडवा निमित्त होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरविण्यात येणार नसून या गुढीपाडवा उत्सवाप्रसंगी मंदिरात होणारे पांरपारिक व धार्मिक विधी साजरे केले जाणार असून यावेळी देवस्थान संबंधित मानकरी व सेवेकरी ...
नाशिक : संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मंदिर मठ व धार्मिक स्थळांवर दर्शनाला येणाऱ्या भाविकांमध्ये संसर्ग होण्याची दाट शक्यता असल्याने कोरोनाचे रुग्ण वाढू नये यासाठी नाशिकचे ऐतिहासिक श्री काळाराम मंदिर मंगळवारी (दि.१७) दु ...